शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्रीचा थरार! भुकेला बिबट्या हॉटेल शिरला अन् कुत्रा उचलून पळाला

By मनोज मुळ्ये | Updated: July 10, 2024 09:55 IST

ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, ती आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : भुकेला बिबट्या मध्यरात्री एका हॉटेलमध्ये शिरला आणि रिसेप्शनच्या टेबलजवळ बसलेल्या कुत्र्याला उचलून निघून गेला. थरकाप उडवणारी ही घटना घडली आहे संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, ती आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरील साखरपा येथे एका हॉटेलमध्ये मंगळवारी मध्यरात्री बिबट्या शिरला. सुदैवाने रिसेप्शनच्या टेबलवर कोणीही बसले नव्हते. अन्यथा बिबट्याच्या हल्ल्यात ते जखमी झाले असते. रिसेप्शनच्या टेबलच्या बाजूला एक कुत्रा झोपला होता. दबक्या पावलाने आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला तोंडात धरून बिबट्या बाहेर निघून गेला.

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे उघड झाली आणि त्याची चर्चा सकाळपासून सोशल मीडियावर सुरू झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला केल्याच्या दोन घटना साखरपा भागात घडल्या आहेत. त्यानंतर एक बिबट्या याच परिसरात मृतावस्थेत सापडला होता. त्यामुळे लोकांवर हल्ला करणारा बिबट्या मेला, असे समजण्यात येत होते. मात्र आता हा नवा बिबट्या दिसल्यामुळे नेमके किती बिबटे या भागात आहेत, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी