शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

वारस नाेंदीसाठी लाच मागणाऱ्या तलाठ्याविराेधात गुन्हा दाखल

By अरुण आडिवरेकर | Updated: August 28, 2023 22:57 IST

तक्रारदार यांच्या वडिलांचा २०१४ साली मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांचे जमीन मिळकतीचा वारस तपास हाेऊन तक्रारदाराचे नावे करण्यासाठी अर्ज केला हाेता.

रत्नागिरी : वडिलांच्या मृत्यूपश्चात जमिनीच्या मिळकतीवर वारस म्हणून नाेंद करण्यासाठी ५०० रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिवतर (ता. खेड) येथील तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमाेल महावीर पाटील (३१, सध्या रा. खेड, मूळ रा. इंग्राेळे काॅर्नर हुपरी, ता. हातकणंगले, काेल्हापूर) असे तलाठ्याचे नाव आहे. ताे सजा शिवतर येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे.

तक्रारदार यांच्या वडिलांचा २०१४ साली मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांचे जमीन मिळकतीचा वारस तपास हाेऊन तक्रारदाराचे नावे करण्यासाठी अर्ज केला हाेता. त्यासाठी अमाेल पाटील याने १७ फेब्रुवारी २०२३ राेजी १००० रुपयांची मागणी केली हाेती. याबाबत पडताळणी केल्यानंतर ५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी रत्नागिरी लाचलुचपत विभागाने त्याच्यावर खेड पाेलिस स्थानकात २८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBribe Caseलाच प्रकरण