शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे ७६६ किलो प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 15:01 IST

रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शहरात प्लास्टिक बंदी विरूध्द धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या भरारी पथकाने  टाकलेल्या धाडीमध्ये दुकाने, व्यापारी आदी ६६ आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये ७६६ किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त करण्यात आले असून एकाही व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देरत्नागिरी नगरपरिषदेतर्फे ७६६ किलो प्लास्टिक जप्त१०० पेक्षा अधिक आस्थापनांची तपासणी

रत्नागिरी : नगर परिषदेतर्फे शहरात प्लास्टिक बंदी विरूध्द धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या भरारी पथकाने  टाकलेल्या धाडीमध्ये दुकाने, व्यापारी आदी ६६ आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये ७६६ किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त करण्यात आले असून एकाही व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही.प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी शहरातून तीन पोती प्लास्टिक नगर परिषदेतर्फे जप्त करण्यात आले होते. धडक कारवाईसाठी दोन भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, बंदी आदेशातील शिथीलतेमुळे कारवाई थांबली होती. परंतु, नगर परिषदेने पुन्हा धडक मोहीम सुरू केली आहे.

शहरातील १०० पेक्षा अधिक आस्थापनांची तपासणी करून ५०० किलो पेक्षा अधिक प्लास्टिक, थर्माकोल जप्त करण्यात आले होते. शुक्रवारी ६६ आस्थापनांची तपासणी करून ७६६ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.भरारी पथकामध्ये श्रेया शिरवटकर, जितेंद्र विचारे, नरेश आखाडे, उत्तम पाटील, आरिफ शेख, संदेश कांबळे, सागर सुर्वे, अतुल पाटील, निरंजन जाधव, प्रीतम कांबळे, जोगेंद्र कांबळे, प्रफुल्ल कांबळे या अधिकाऱ्यांसमवेत आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRatnagiriरत्नागिरी