शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात ५९ गुन्हेगार पॅरोल रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 12:16 IST

coronavirus, jail, ratnagirinews, police रत्नागिरी येथील विशेष कारागृहात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना ठेवण्यात येते. सध्या या कारागृहात १२६ गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत. कोरोना काळात संसर्ग टाळण्यासाठी त्यातील ५९ कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले आहे.

ठळक मुद्दे कोरोना काळात ५९ गुन्हेगार पॅरोल रजेवर

शोभना कांबळे रत्नागिरी : येथील विशेष कारागृहात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना ठेवण्यात येते. सध्या या कारागृहात १२६ गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत. कोरोना काळात संसर्ग टाळण्यासाठी त्यातील ५९ कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले आहे.या कारागृहातील काही कैदी तसेच पोलीस कोरोनाबाधित झाले होते. महाराष्ट्रातील ही स्थिती लक्षात घेऊन शासनाने या कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार या कारागृहातील तात्पुरत्या जामीनावर ५२ आणि पॅरोलच्या रजेवर ७ अशा एकूण ५९ कैद्यांना सोडण्यात आले आहे. त्यासाठी काही अटी तसेच शर्ती त्यांना पाळाव्या लागत आहेत.

कुठल्या गुन्ह्यामध्ये हे जेलमध्ये होते

पॅरोलवर सोडलेल्या गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. त्यांच्याकडून आर्थिक व महिलांविषयक गुन्ह्यांव्यतिरिक्त खून, मारामारी, खुनाचा प्रयत्न आदी गुन्हे घडलेले आहेत. अशांना सध्या कोरोनाच्या अनुंषंगाने पॅरोलवर सोडण्यात आले आहे.

  • कोरोनाचा संसर्ग वाढू लागताच अनेक कारागृहातील कैदी तसेच पोलीस बाधित झाल्याने संसर्ग टाळण्यासाठी कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • दोन प्रकारच्या पॅरोल रजा आहेत. काही कैद्यांना तात्पुरत्या पॅरोल रजेवर म्हणजेच ४५ दिवसांसाठी तर काहींना न्यायालयाच्या आदेशाने मे महिन्यापासून रजेवर पाठविण्यात आले आहे.
  •  मात्र, या कैद्यांवर पूर्णपणे पाळत ठेवली जाते.

पॅरोलवर सोडलेल्या गुन्हेगारांवर तेथील पोलीस स्थानकाचे लक्ष असते. त्यांची नियमित हजेरी त्या-त्या ठाण्यांवर घेतली जाते. या कैद्यांना दररोज हजेरी लावावी लागत असल्याने त्यांच्याकडून गुन्हे घडत नाहीत.- हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, रत्नागिरी.

टॅग्स :jailतुरुंगcorona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी