शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
2
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
3
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
4
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
5
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
6
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
7
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
8
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
9
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
10
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
11
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
12
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
13
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
14
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
15
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
16
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
17
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
18
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
19
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
20
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!

एसीबीकडून राजन साळवी अन् कुटुंबियांची ४ तास चौकशी; उद्याही हजर राहण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 6:59 PM

आमदार राजन साळवी यांच्या व्यवसाय आणि मालमत्तेसंदर्भात चौकशी झाली आहे.

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आज दुसऱ्या दिवशी देखील चार तास चौकशी झाली. आमदार राजन साळवी यांची देखील एसीबीच्या पोलीस अधीक्षकांकडून चौकशी करण्यात आली आहे.

आमदार राजन साळवी यांच्या व्यवसाय आणि मालमत्तेसंदर्भात चौकशी झाली आहे. आमदार राजन साळवी यांची पत्नी अनुजा साळवी, मुलगा शुभम साळवी हे देखील आज एसीबी कार्यालयात हजर होते. उद्या देखील राजन साळवी यांच्या कुटुंबाला एक ते चार या वेळात एसीबी कार्यालयात पुन्हा हजर राहावे लागणार आहे. चार तासाच्या चौकशीत राजन साळवी यांचा जबाब गेला नोंदवण्यात आला. मी व माझ्या कुटुंबांकडून एसीबी चौकशीत पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे राजन साळवी यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :Rajan Salviराजन साळवीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग