शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 15:51 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला प्रारंभ झाला. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनीही महाविद्यालयांबाहेर गर्दी केली होती. परीक्षा केंद्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत होता.

ठळक मुद्देबारावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार विद्यार्थी चोख बंदोबस्त : १५५ महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रविष्ठ

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला प्रारंभ झाला. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनीही महाविद्यालयांबाहेर गर्दी केली होती. परीक्षा केंद्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत होता.रत्नागिरी जिल्ह्यातील १५५ कनिष्ठ महाविद्यालयांतून २१,१४७ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखा ५,५८६ विद्यार्थी, कला शाखा ६,२५८, वाणिज्य शाखा ८,६७० आणि एमसीव्हीसीचे ६३३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९५ कनिष्ठ महाविद्यालयांतून ११,२२६ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखा २,८९५, कला शाखा २,६९३, वाणिज्य शाखा ४,६२७, तर एमसीव्हीसीचे १ हजार ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.बारावी परीक्षेसाठी कोकण विभागात ६० केंद्र असून, त्यामध्ये रत्नागिरीत ३७, तर सिंधुदुर्गमध्ये २३ केंद्र आहेत. २० परीरक्षक केंद्र असून, त्यामध्ये रत्नागिरीत १२ केंद्र, तर सिंधुदुर्गमध्ये ८ परीरक्षक केंद्र आहेत.परीक्षेसाठी सुमारे एक तास आधीच विद्यार्थी परीक्षा केंद्रावर दाखल झाली होते. विद्यार्थ्यांसमवेत पालकही आपल्या पाल्याचा परीक्षा क्रमांक पाहण्यासाठी मदत करत होते. विद्यार्थ्यांना धीर देण्यासाठी पालकही परीक्षा केंद्राबाहेर उपस्थित राहिल्याने परीक्षा केंद्राबाहेर गर्दी झाली होती. परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना तपासणीनंतरच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात होता.

टॅग्स :examपरीक्षाRatnagiriरत्नागिरी