शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरीत २४ ला दिव्यांगांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 12:37 IST

प्रहार अपंग क्रांती संस्था व रत्नागिरी जिल्हा अपंग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि़ २४ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो अपंग बांधव न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत़.

ठळक मुद्देप्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरीत २४ ला दिव्यांगांचा मोर्चा प्रहार अपंग क्रांती संस्था, जिल्हा अपंग समन्वय समितीचे नियोजन

वाटूळ : प्रहार अपंग क्रांती संस्था व रत्नागिरी जिल्हा अपंग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने  सोमवार दि़ २४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व बेमुदत उपोषण होणार असून, रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो अपंग बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत़रत्नागिरी जिल्ह्यातील अपंग बांधवांच्या समस्यांबद्दल मागील एक महिन्यापासून प्रहार अपंग क्रांती संस्था व जिल्हा अपंग समन्वय समितीकडून बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्राने मागणी करण्यात येत आहे़ परंतु, पत्राला कोणतेच उत्तर न आल्याने दिव्यांग २०१६ कायद्यान्वये आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी उपोषण करण्यात येणार आहे़ तसेच जागृती रॅली काढण्यात येणार आहे़.

राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रहार अपंग क्रांती संस्था राज्याध्यक्ष बापुराव काणे, कोकण विभाग अध्यक्ष सुरेश मोकल, जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष आनंद त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली याचे आयोजन करण्यात आले आहे़डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन दिव्यांग जागृती रॅली काढण्यात येणार आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅलीची समाप्ती करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ होणार आहे़.

रत्नागिरीमध्ये होणाऱ्या या मोर्चा व उपोषणाला जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपली ताकद व एकता दाखवून द्या असे आवाहन दिपक घाग, कोकण विभाग उपाध्यक्ष, शैलेश पोष्टुरे, जिल्हाध्यक्ष प्रहार अपंग क्रांती, अमित आदवडे, विजय कदम, अशोक भुस्कुटे, गौतम सावंत, राकेश कांबळे, विलास कदम, समाजसेवक युयुत्सु आर्ते, पत्रकार संघ अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, कर्मचारी संघटना अध्यक्ष विलास गोरे यांनी केले आहे़.चिपळूणवरुन आंदोलनस्थळी येण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आलेलीआहे. ज्यांना या वाहनांनी प्रवास करायचा आहे त्यांनी अशोक भुस्कुटे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. चिपळूण ते रत्नागिरीपर्यंत प्रत्येक गावातून येणाऱ्या दिव्यांगांसाठी ही गाडी असणार आहे़

टॅग्स :Divyangदिव्यांगMorchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी