शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची ११३ अंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 14:22 IST

वेत्ये येथील कासवांच्या अंड्याचे यावर्षीचे दुसरे घरटे झाले आहे.

राजापूर : तालुक्यातील वेत्ये येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची ११३ अंडी सापडली आहेत. कासवमित्र गोकुळ जाधव यांनी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली किनाऱ्यावर घरटे करून योग्य पद्धतीने त्यांचे संवर्धन केले आहे. वेत्ये येथील कासवांच्या अंड्याचे यावर्षीचे दुसरे घरटे झाले आहे.

यावर्षीच्या शुभारंभाला वेत्ये किनारी यावर्षीचे पहिले कासवाच्या अंड्यांचे घरटे झाले. त्यानंतर आंबोळगड समुद्र किनारीही कासवाची अंडी आढळून आली. त्यानंतर आज पुन्हा एकदा वेत्ये समुद्र किनारी कासवाची अंडी आढळून आली आहेत. आज पहाटेच्या वेळी समुद्र किनारी नेहमीप्रमाणे फेरफटका मारत असताना कासवमित्र जाधव यांना वाळूमध्ये कासवांच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसले. त्या पावलांच्या ठशांच्या अनुषंगाने पाहणी केली असता त्यांना कासवाची अंडी आढळून आली.याबाबत त्यांनी तात्काळ राजापूर वन विभागाचे वनपाल सदानंद घाटगे, सागर गोसावी आदींशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर किनाऱ्यावरील वन्यप्राणी वा जंगली श्वापदांपासून त्या अंड्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली अंड्यांचे सुरक्षित ठिकाणी संवर्धन करून ठेवण्यात आले आहे. त्यातून वेत्ये किनारी यावर्षीचे कासवांच्या अंड्याचे दुसरे घरटे झाले आहे. या अंड्यामधून आता सुमारे पंचावन्न दिवसांनी पिल्ले बाहेर येणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी