शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सावर्डेत १० लाखाचा गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 13:55 IST

चिपळूण तालुक्यातील सावर्डे बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या गोडावूनवर छापा टाकून १० लाख २७ हजार ६४० रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा व औषध प्रशासन या विभागाने दि.१२ रोजी दुपारी २.३० वाजता केली. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसावर्डेत १० लाखाचा गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखलअन्न सुरक्षा व औषध प्रशासन या विभागाची कारवाई

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या गोडावूनवर छापा टाकून १० लाख २७ हजार ६४० रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा व औषध प्रशासन या विभागाने दि.१२ रोजी दुपारी २.३० वाजता केली. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्याद प्रशांत प्रभाकर गुंजाळ (रत्नागिरी) यांनी दिल्यानुसार सावर्डे बाजारपेठेत विक्रीसाठी साठा केल्याने जितेंद्र मनोहर कोकाटे (रा.सावर्डे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयुक्त यांच्या प्रतिबंधित आदेशानुसार हा गुटखा कोणाकडून खरेदी केला याची माहिती दिली नाही.घराशेजारील गोडावूनमध्ये छापा टाकून गुटखा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये विमल पान मसाला ६०० पॅकेट असून त्याची किंमत ८४ हजार, महेफ सिल्व्हर पान मसाला १५४ पॅकेट असून १५ हजार ६०० रुपये, एम ०१ जर्दा याची २४ पॅकेट असून ९६० रुपये, गोवा गुटखा याची २ हजार ७८४ पॅकेट असून त्याची किंमत ३ लाख ३४ हजार ८० रुपये, जॉय पान मसाल्याची ८७२ पॅकेट असून ८७ हजार ७०० रुपये, गोवा प्रिमियम ४९२ पॅकेट असून ८८ हजार ५६० रुपये, गोवा गुटखा याची १६५ पॅकेट असून ३९ हजार रुपये, राज कोल्हापूर याची ४१० पॅकेट असून १ लाख २३ हजार ४०० रुपये, थ्री एक्स जर्दा याची १ हजार ४४० पॅकेट असून १ हजार ४९० रुपये, सुलतान जर्दा याची ९३५ पॅकेट असून ९३ हजार ५०० रुपये, रॉयल चॉईस याची ४९५ पॅकेट असून ४९ हजार ५०० रुपये, सिक्का जर्दा ५५० पॅकेट असून ५५ हजार रुपये, नजर गुटख्याची १५० पॅकेट असून १५ हजार रुपये, आरएमडी गुटख्याचे ८५ बॉक्स असून ३९ हजार रुपये असा एकूण १० लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी