शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

आठवड्याचे राशीभविष्य - 28 एप्रिल ते 4 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 09:45 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

 

आठवड्यात व्यावसायिक प्रगतीसह नातेसंबंधाकडे सुद्धा आपण लक्ष द्याल. कदाचित आपले नातेसंबंध सुद्धा कारकिर्दीने प्रभावित होतील. आठवड्याच्या सुरवातीस कारकीर्द किंवा व्यवसाय प्रगतीचे विचार आपल्या मनात घोळत राहतील. या आठवड्यात आपण अनेक लोकांना भेटाल, जी आपणास व्यावसायिक प्रगती साधण्यात भविष्यात मदत करतील. आजवर केलेल्या कामांचे आपणास चांगले फळ मिळेल... आणखी वाचा

वृषभ

आठवड्यात आपण उत्साहित राहाल. मात्र, हा उत्साह योग्य प्रकारे वापरला जाण्याची गरज आहे. त्याचा प्रभाव आपल्या नातेसंबंधावर सुद्धा होऊ शकतो. या आठवड्यात आपण भागीदारीत किंवा सांघिक काम करणाऱ्या लोकांसह उत्तम प्रकारे प्रगती साधू शकाल. मात्र, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांशी चर्चा अवश्य करावी. आठवड्यात आपण व्यवसायात नवीन करार करू शकाल... आणखी वाचा

मिथुन

आठवडा विशेष त्रासाचा नसला तरी, आपणास सर्व कामे धीराने करावी लागतील. नोकरीत बढती होऊ शकते किंवा कामाच्या स्वरूपात बदल होऊ शकतो. एखादे नवीन लक्ष्यांक सुद्धा मिळू शकते. व्यापारवृद्धीसाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांचे सार्थक होईल. ह्या आठवड्यात प्राप्तीत वाढ होण्यासाठी आपण विशेष काही काम कराल. विद्यार्थी सामूहिक अभ्यासात आपला वेळ वाया दवडतील... आणखी वाचा

कर्क

आठवड्यात प्रत्येक कामात आपणास मिश्र फले मिळतील. नोकरीत उद्दिष्ट गाठण्यासाठी आपणास अतिरिक्त कष्ट करावे लागतील. मात्र, आठवड्याच्या अखेरीस वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करू शकतील. व्यवसाय वृद्धीसाठी आपण केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. व्यापारात आपण एखादे नवीन उत्पादन बाजारात आणण्यासाठी प्रयत्न कराल... आणखी वाचा

सिंह 

आठवडा एकंदरीत चांगलाच आहे. नोकरी करणार्यांना कामा निमित्त एखादा छोटा प्रवास करावा लागेल. ह्या प्रवासामुळे आपल्या संस्थेस फायदा होऊ शकेल. लोक आपल्या कौशल्याचे कौतुक करतील. व्यापारात आपला फायदा होईल. या आठवड्यात लहान - सहान प्राप्तीतून मोठा फायदा होऊ शकेल. कोर्ट - कचेरीच्या कामात पैसा खर्च होईल. मनोरंजनासाठी सुद्धा बचतीचा पैसा खर्च होईल... आणखी वाचा

कन्या

आठवड्यात आपण उत्साहित राहाल, मात्र प्रत्येक काम शांत राहून व धीराने करावीत. नोकरीत आपली कामे वेळेत पूर्ण करू शकाल. व्यापारात सुद्धा आपणास लाभ होऊ शकतो. आयात - निर्यातीशी संबंधित काम करणार्यांना सुद्धा फायदा होऊ शकेल. आपणास नवीन गिर्हाईके मिळू शकतील. कोणत्याही कागदपत्राचे पूर्ण वाचन करून मगच त्यावर सही करण्याचा सल्ला देण्यात येत आहे... आणखी वाचा

तूळ 

आठवड्यात आपण काहीसे गोंधळून जाल. नोकरी - व्यवसायात कोणतीही गोष्ट स्पष्ट करून मगच पुढे झाल्यास आपला फायदा होऊ शकेल. नोकरीत पूर्ण लक्ष देऊनच कामे करावीत. व्यापारात काही कारणाने भागीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास आपणास खूप सावध राहावे लागेल. या आठवड्यात नोकरीत किंवा व्यापारात कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करू नये... आणखी वाचा

वृश्चिक 

आठवड्यात आपल्या अंगात आळस शिरेल. त्याचा परिणाम आपल्या कामांवर होईल. नोकरी करणाऱ्यांना सुट्टी घ्यावी असे वाटेल. तसेच व्यापारात भागीदाराच्या भरवशावर अवलंबून राहावेसे वाटेल. आपल्या मनात नकारात्मक विचार येतील. नोकरी - व्यवसायात यशस्वी होण्यासाठी हि नकारात्मकता आपणास दूर सारावी लागेल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात नवीन कामाची सुरुवात करण्यास अनुकूलता लाभेल... आणखी वाचा

धनु 

आठवडा अंशतः चांगला आहे. नवीन काम करण्यात आपणास स्वारस्य राहील. नोकरीत सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. प्रतिष्ठेत भर पडू शकेल. कार्यालयात वेळेवर काम पूर्ण झाल्याने वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील. व्यापारात सुद्धा आपल्या कौशल्याने काही चांगले काम करू शकाल. ह्या आठवड्यात आर्थिक स्थिती उत्तम राहील... आणखी वाचा

मकर

आठवड्याचे फल अंशतः चांगले असेल. मात्र, नोकरी - व्यवसायात आठवड्याच्या सुरवातीस कोणत्याही नवीन कामाचे आयोजन करू नका. व्यवसायासाठी किंवा दूरवरचे प्रवास टाळावेत, अन्यथा आपणास त्रास होऊ शकतो. सरकारी प्रकल्पात आपणास यश प्राप्ती होऊ शकेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरच लक्ष केंद्रित करावे. आठवड्याच्या अखेरीस मित्रांसह बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरवू शकाल... आणखी वाचा

कुंभ

आठवड्यात प्रत्येक कामात मिश्र फले मिळतील. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या मनात नकारात्मक विचार थैमान घालतील. आठवड्याच्या मध्यास नोकरी - व्यवसायात काही त्रास होऊ शकतो. विरोधक आपल्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. ह्या दरम्यान आपणास धीर धरावा लागेल. अचानक काही कारणांमुळे आपल्या बचतीचा पैसा खर्च करावा लागेल... आणखी वाचा

मीन

आठवड्यात सांसारिक जीवनात आपणास आनंद अनुभवता येईल. व्यापारात लाभ होऊ शकेल. एखाद्या कर्जासाठी अर्ज केला असल्यास त्यास मंजुरी मिळेल. नोकरीत सुद्धा उद्दिष्ट साध्य होण्याच्या जवळ जाऊन आपण पोचाल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात नोकरीत काही त्रास होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात हौस - मौज करण्यासाठी आपला पैसा खर्च होईल... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष