शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 6 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 07:22 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषआज आपले मन वैचारिक स्तरावर मानसिक ताण अनुभवेल असे गणेशजी सांगतात.. आणखी वाचा

वृषभ

प्रारंभी काही अडचणी आल्या तरी आर्थिक नियोजन पूर्ण होईल असे गणेशजी सांगतात... आणखी वाचा

 मिथुन

श्रीगणेशज सांगतात की आपला दिनारंभ शारीरिक व मानसिक स्वास्थ्याने होईल. आप्तेष्टांसमवेत वेळ आनंदात जाईल.. आणखी वाचा

कर्क

आज उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. डोळ्यांचा त्रास संभवतो. मानसिक चिंता पण असेल... आणखी वाचा

सिंह 

आज आपल्या मनातील आवेश आणि राग यांमुजे इतरांशी जपून व्यवहार करा. आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टिने खराबच. आणखी वाचा

कन्या 

आज सकाळचा प्रहर आपणाला आनंददायी आणि लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल... आणखी वाचा

तूळ 

आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. नोकरी- व्यवसायात उत्साहाने काम कराल. पदोन्नती मिळेल.. आणखी वाचा

वृश्चिक

गणेशजींचे आपणांस सांगणे आहे की विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी वादविवाद करू नका.. आणखी वाचा

धनु

गणेशजी आज आपणाला सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. संतापामुळे हानी होण्याची शक्यता आहे..आणखी वाचा

मकर 

आज प्रिय व्यक्ति बरोबर फिरणे आणि खाण्यापिण्याचा अनुभव ध्याल. वाहन सुख तसेच मानससम्मान मिळेल. आणखी वाचा

कुंभ

आज आपणांस कार्य सफलता आणि यश-कीर्ति मिळेल असे गणेशजी सांगतात. तन- मन स्वस्थ राहील.. आणखी वाचा

मीन

श्रीगणेशजी सांगतात की आजचा आपला दिवस खूप चांगला जाईल. मित्र भेटीने आनंद होईल. विद्यार्थ्यान्साठी दिवस चांगला आहे.. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष