शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 22 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 08:13 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष

आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून दिवस लाभदायी असेल. धनलाभाबरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल...आणखी वाचा

वृषभ

वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळतील असे श्रीगणेश सांगतात.. आणखी वाचा

मिथुन

आज आपल्या मनात विविध विचारतरंग उमटतील असे श्रीगणेश सांगतात. त्या विचारांत गढून जाल.. आणखी वाचा

कर्क

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. नवीन कार्ये सुरू करायला दिवस चांगला. मित्र व नातलग भेटतील.. आणखी वाचा

सिंह 

आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिक दृष्टिने लाभदायी ठरेल असे श्रीगणेश सांगतात.. आणखी वाचा

कन्या 

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी असेल. विचार समृद्ध होतील.. आणखी वाचा

तूळ

आपण आपल्या तब्बेतीकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. अविचारी वर्तन संकटात टाकेल.. आणखी वाचा

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणाला लाभदायक ठरेल. नोकरी व्यवसायात फायदा होईल..आणखी वाचा

धनु

शुभफलदायक दिवस राहील असे श्रीगणेश सांगतात. गृहस्थी जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल.. आणखी वाचा

मकर

अनुकूलता प्रतिकूलता असा संमिश्र फलदायक दिवस राहील. बौद्धिक कार्य आणि व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल.. आणखी वाचा

कुंभ 

अनैतिक कृत्यांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. वाणीवर संयम ठेवा.. आणखी वाचा

मीन

दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या- फिरण्याला जाणे आणि मनोरंजनासाठी वेळ काढाल.. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष