शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 21 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 07:45 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष

साहित्य निर्मिती आणि कलात्मक अभिव्यक्ती वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, असे श्रीगणेश सांगतात...आणखी वाचा

वृषभ

आईच्या तब्बेतीविषयी आज चिंता राहील. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे... आणखी वाचा

मिथुन

कार्य यशस्वी झाल्याने आपले मन आज आनंदी असेल. तुमच्याकडून प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल... आणखी वाचा

कर्क

दीर्घकालीन योजनेच्या आयोजनासंबंधी विचार करताना मनःस्थिती द्विधा होईल. कुटुंबियांसोबतचे वातावरण तणावपूर्ण असेल. आणखी वाचा

सिंह 

आज आपल्यामनात पक्का आत्मविश्वास असेल असे श्रीगणेशजी म्हणतात.. आणखी वाचा

कन्या 

आज आपले मन खूप भाऊक बनेल. भावनेच्या आहारी जाऊन काही अविचारी काम आपल्या हातून होऊ नये यासाठी सावध रहा... आणखी वाचा

तूळ

आजचा दिवस आपल्याला प्रवास- सहलीला जाण्याचा तसेच मित्रांकडून फायद्याचा आहे.. आणखी वाचा

वृश्चिक

मनोबल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आज प्रत्येक काम सहजपूर्ण होईल. व्यापार- धंदयात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल.आणखी वाचा

धनु

आज आपली वृत्ती धार्मिक बनेल. एखाद्या धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी व्हाल.. आणखी वाचा

मकर

आजचा दिवस सांभाळून रहा, असे श्रीगणेश सांगतात. प्रकृतीविषयी निष्काळजी राहू नका व नकारात्मक विचारांना वरचढ होऊ देऊ नका.. आणखी वाचा

कुंभ 

आज लहानसहान गोष्टींवरुन वैवाहिक जीवनात गोष्टी विकोपाला जाऊ शकतात, असे श्रीगणेश सुचवतात... आणखी वाचा

मीन

आज मन चिंतामुक्त राहील. शंकाकुशंकामुळे प्रसन्नता जाणवणार नाही. कार्यांत विघ्ने आल्याने कार्य पूर्ण होण्यास वेळ लागेल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष