शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Today's horoscope: आजचे राशीभविष्य, १८ मे २०२२: सावध रहा, कुणी मोहाच्या पाशात अडकविण्याचा प्रयत्न करेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 07:33 IST

Today's horoscope, May 18, 2022: कसा असेल तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या...

मेष- भाग्याची चांगली साथ राहील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालू राहील. मनावरील ताण निघून जाईल. अडचणी दूर होतील. उत्तम प्रवास होतील. आर्थिक आवक चांगली राहील. योग्य सल्ला मिळेल. मनासारखे भोजन मिळेल. मित्र-मैत्रिणी यांच्या भेटी होतील.

वृषभ- आर्थिक आवक चांगली राहील. विविध मार्गानी धनप्राप्ती होईल. जमिनीच्या व्यवहारांना गती मिळेल. मात्र नीट माहिती घेतली पाहिजे. काही अनपेक्षित व्यक्तींची मदत मिळेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. प्रवासात दगदग होईल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील.

मिथुन - मनात काही संभ्रम राहतील. पण काही चांगले अनुभव आल्याने आत्मविश्वास राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. अडचणी दूर होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नोकरीत सहकारी मदत करतील. अचानक काही फायदा होईल.

कर्क - नोकरीत प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडेल. तुमच्या मुत्सद्दीपणाने फायदा होईल. मात्र महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्या. फार दगदग होईल अशी कामे करू नका. मुले अभ्यासात प्रगती करतील.

सिंह- मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. त्यांना योग्यतेनुसार संधी मिळेल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. तुमचे महत्त्व वाढेल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. अचानक धनलाभ होईल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील.

कन्या- व्यवसायात बरकत राहील. विक्री चांगली होईल. घरी पाहुणे येतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. कुणी तुम्हाला मोहात अडकवण्याचा प्रयत्न करेल. थोडे सावधपणे व्यवहार करा. एखाद्या व्यक्तीच्या संगतीत वाहवत जाऊ नका, नोकरीत बदली होऊ शकतो.

तुळ - व्यवसायात विक्री चांगली राहील. कामाच्या निमित्ताने फिरणे होईल. काहींना जवळचा प्रवास करावा लागेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. बाजारपेठेचा अभ्यास करून निर्णय घेणे योग्य ठरेल.

वृश्चिक - ग्रहमान तुम्हाला साथ देणारे असेल. विविध प्रकारचे लाभ होतील. आर्थिक आवक चांगली राहील. जमिनीचे व्यवहार गती घेतील. मनासारखे भोजन मिळेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील, जीवनसाथी तुमच्या कलाने वागेल. प्रेमात सफलता मिळेल.

धनू- महत्वाच्या कामात यश मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील. जीवनसाथीची काळजी घ्या. एखादी भेटवस्तू देण्यास हरकत नाही. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. घरी नातेवाईक व मित्रांचे आगमन होईल.

मकर- काही अनुकूल घटना घडतील. एखाद्या कामात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाचे काम करावयाचे असेल तर थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. दूरच्या प्रवासाचे योग येतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. व्यवसायात मोठ्या उलाढाली होतील.

कुंभ- मनासारखी आर्थिक आपक राहील. प्रवास कार्य साधक ठरेल. भेटवस्तू मिळतील. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मनासारखे भोजन मिळेल.

मीन- घरी अनाहूत पाहुणे येतील. त्यामुळे थोडी तारांबळ उडेल. काही कारणाने वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत थोडी दगदग होईल. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. मात्र रागावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे,

- विजय देशपांडे, ज्योतिष विशारद

टॅग्स :Astrologyफलज्योतिष