शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - ११ मार्च २०२२; 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग, नोकरदारांनाही अनकूल दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 07:31 IST

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

मेष – जवळच्या प्रवासाचे योग येतील. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक आवक चांगली राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. सरकारी कामे मार्गी लागतील. योग्य सल्ला मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. घरात किरकोळ कारणावरून वाद होतील.

वृषभ – यशाकडे वाटचाल सुरू होईल. मनावरील ताण निघून जाईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. धनलभाच्या दृष्टीनं चांगला काळ. जमिनीच्या व्यवहारांना गती मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मनासारखे भोजन मिळेल.

मिथुन – मनात प्रसन्न विचार राहतील. अडचणी दूर होतील. अचानक एखादा धनलाभ होईल. जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. भाग्याची साथ राहील, मानसन्मान मिळेल. प्रसिद्धी होील. काहींना भेटवस्तू मिळतील. प्रेमात यश मिळेल.

कर्क – महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. दगदग, धावपळ करावी लागेल, रागाच्याभरात कुणाला बोलू नका. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. इतरांना तुमच्याकडून मदत होईल. काहींना फायदे होतील. खुप समाधान वाटणार नाही.

सिंह – अतिशय अनुकूल वातावरण राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. जीवनसाथीचा सल्ला उपयुक्त ठरेल. थोडा क्रोधाला आवर घाला. खाण्यापिण्याच्या बाबतीत बेपर्वाई नको. चमचमीत पदार्थांवर एकदम आडवा हात मारू नका.

कन्या – नोकरीत बदल होतील. नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेव, नवीन नोकरीच्या शोधात असाल तर चांगली संधी मिळू शकते. घरी पाहुण्या-रावळ्यांचा वावर राहील. मुलांच्या यशाचा वार्ता कळतील. अडचणी दूर होतील, महत्त्वाच्या कामात यश मिळेल.तूळ – आर्थिक बाजू बळकट राहील. कामातील अडचणी दूर होतील. मनावरील ताण निघून जाईल. भाग्याची चांगली साथ राहील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवास कार्य साधक ठरेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. नोकरीत संयमाने वागणे आवश्यक आहे.

वृश्चिक – नोकरीत चांगली परिस्थिती राहील. महत्त्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. थोडी दगदग होईल. काही कारणानं मनस्ताप सहन करावा लागेल. प्रवास शक्यतो टाळा. घरात वडिलधाऱ्या मंडळींचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.

धनू – आर्थिक बाजू चांगली राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. शत्रूंना पुरून उराल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जीवनसाथी साथ देईल. व्यवसायात प्रगती होईल. एखादी मोठी ऑर्डर मिळेल.

मकर – व्यवसायात विविध प्रकारचे फायदे होतील. मात्र, गोडीगुलाबीने बोलणे आवश्यक आहे. कुणी तुम्हाला मोहात पाडणार नाही, याची काळजी घ्या. आरोग्याची निगा राखा. जीवनसाथीचीही काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. आर्थिक बाजू चांगली राहील.

कुंभ – आपल्या ज्ञानाचा उपयोग होईल. इतरांना तुमचे महत्त्व लक्षात येईल. शैक्षणिकदृष्ट्या खुप छान प्रगती होईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. जवळचे प्रवास होतील. नावलौकिक वाढविण्याच्या घटना घडतील.

मीन – लाभदायक स्थिती राहील. अनेक मार्गांनी लाभ होतील. पैशांचा ओघ सुरू राहील. जुनी येणी वसूल होतील. एखाद्या सौद्यात मनासारखा फायदा होईल. नोकरीत अनुकूल बदल होईल. घरी पाहुणे येतील.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष