शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 18 नोव्हेंबर 2020, व्यवसाय-उद्योगधंद्यात आज फायदा होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 07:26 IST

Todays Horoscope 18 november 2020 : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष - आज तुम्हाला श्रीगणेश रागावर ताबा ठेवण्याचा सल्ला देत आहेत. जर तुम्ही रागावर ताबा ठेवला नाही तर काम आणि चांगल्या संबंधात बिघाड येईल. आणखी वाचा

वृषभ  -  शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळायला उशीर  लागेल व त्यामुळे निराश व्हाल. नवीन काम सुरू करू नका. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेशजी सांगतात की तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. शरीर व मन आनंदी राहील. कुटुंबीय व मित्र परिवार यांच्या बरोबर एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. आणखी वाचा

कर्क - श्रीगणेश म्हणतात की व्यवसाय-धंद्यात आज फायदा होईल. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांचा आज तुमच्या बरोबरचा वेळ खूप आनंदात जाईल. आणखी वाचा

सिंह -  श्रीगणेश म्हणतात की, आजचा दिवस नवनिर्माण व कला यासाठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांनाही अभ्यासात प्रगतीचा. स्नेही, मित्र यांच्या गाठीभेटी होतील. आणखी वाचा

कन्या -  आजचा दिवस प्रतिकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. पत्नी बरोबर भांडण होईल किंवा मतभेद होतील. आणखी वाचा

तूळ -  आजचा दिवस आनंदी जाईल, असे श्रीगणेश सांगतात. प्रतिस्पर्ध्यांवर विजयाचा आनंद प्राप्त करु शकाल. प्रत्येक कार्य यश घेऊन येईल. स्वकीयांसोबत आज भेट होईल, मानसिक रुपातही प्रसन्नता मिळेल. धार्मिक प्रवासाने मन आनंदाचा अनुभव प्राप्त करेल. 

वृश्चिक -आपल्या कुटुंबात जर सुखी वातावरण हवे असेल तर वाणीवर संयम ठेवा. असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. आपल्या वागण्यापातून कोणाचे मन दुखावले जाईल. आणखी वाचा

धनु - आज धार्मिक प्रवास होईल असे संकेत श्रीगणेश देतात. ठरविलेली कामे पूर्ण होतील. शरीर व मन स्वस्थ असेल ज्यामुळे उत्साही व आनंदी असाल आणखी वाचा 

मकर -  आज धार्मिक व अध्यात्मिक विषयात रस राहील. त्याच कामात मग्न राहाल. तसेच त्यासाठी खर्च देखील करावा लागेल. कोर्ट कचेरी संबंधी कामे निघतील. आणखी वाचा 

कुंभ - आजचा दिवस फायदयाचा आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात आज लाभ होईल. मित्र भेटतील त्यामुळे आनंद होईल. आणखी वाचा

मीन - व्यवसाय धंद्यात लाभाचा दिवस. आपल्या यशामुळे वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न राहतील. पदोन्नतीचे योग आहेत. व्यापार्‍यांना व्यापारातून लाभ. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य