शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्या थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
5
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
6
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
8
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
9
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
10
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
11
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
12
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
13
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
14
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
15
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
16
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
17
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
18
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
19
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
20
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण

आजचे राशीभविष्य - 8 जुलै 2020; 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 07:05 IST

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

मेष - जुने येणे, वसुली आणि प्रवास यांसाठी दिवस उत्तम आहे असे गणेशजी सांगतात. व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे. घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल.  आणखी वाचा

वृषभ -  आजचा दिवस अनुकूल आणि प्रतिकूल असा संमिश्र जाईल असे गणेशजी सांगतात. व्यवसायात नवीन विचारधारा अंमलात आणाल. आळस आणि व्यग्र असल्याने तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा

मिथुन - नकारात्मक विचार मनातून काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. वाहन चालवताना दुर्घटनेपासून जपा. अचानक खर्च उदभवतील. आणखी वाचा

कर्क - गणेशजी सांगतात की स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्र प्रावरणे आणि भिन्न लिंगी व्यक्तींच्या सोबत आपण आनंदी राहाल. आपली आर्थिक बाजू मजबूत होण्याचे योग आहेत. आणखी वाचा

सिंह - आपली व्यापारवाढ होईल असे गणेशजी सांगतात. व्यवसायात आर्थिक नियोजन कराल. योग्य कामी पैसा खर्च होईल. परदेशात स्थिती व्यावसायिकांकडून लाभ होण्याची शक्यता. आणखी वाचा

कन्या - आजचा आपला दिवस सुखा- समाधानात जाईल असे गणेशजी सांगतात. अलंकार खरेदी कराल. कलेत आवड राहील. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. आणखी वाचा

तूळ - आजचा आपला दिवस मध्यम फलदायी असेल असे गणेशजी सांगतात. शरीरात उत्साह आणि मनात आनंद यांचा अभाव राहील. कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील. आणखी वाचा

वृश्चिक - आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न सुटले जातील असे श्रीगणेशजी सांगतात. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भाऊबंदांचे वर्तन सहकार्यपूर्ण राहील. आणखी वाचा

धनु - आप्त स्वकीयासोबत मतभोद होणार नाहीत याकडे लक्ष दया, असे गणेशजी सांगतात. आरोग्य ठीक राहील. अध्यात्मासाठी आजचा दिवस चांगला असेल. आणखी वाचा

मकर - आपल्या स्वभावाचा कल धार्मिकतेकडे तसेच अध्यात्मिकतेकडे राहील, असे गणेशजी सांगतात. उदयोग व्यवसायात अनुकूल वातावरण. सगळी कामे सहज पूर्ण होतील. आणखी वाचा

कुंभ -  धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. मन अध्यात्मिक बनेल. अपघात किंवा शल्यचिकित्सा यापासून सांभाळून राहा.  आणखी वाचा

मीन - व्यवसाय धंदा तसेच इतर क्षेत्रातही आजचा दिवस तुम्हाला भाग्यशाली जाईल असे गणेशजी म्हणतात विवाहोत्सुकांचे विवाह जमतील. प्रवास घडतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष