शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - १३ जुलै २०२०, येणी होतील वसूल, मिळेल यश, कीर्ती, मान-सम्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 07:09 IST

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

मेष -  मनाची एकाग्रता कमी राहील्याने मन दुखी राहील असे गणेशजी सांगतात. शारीरिक ताण जाणवेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक आणि जपून करा. आणखी वाचा 

वृषभ - व्यावहारिक कार्ये पूर्ण करण्याचा दृष्टिने शुभ दिवस आहे असे गणेशजी सांगतात. मित्र आणि वडीलधार्‍यांच्या भेटी घ्याव्या लागतील. नवे मित्र मिळतील व ती मैत्री दीर्घकाल टिकून राहील. आणखी वाचा 

मिथुन - व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस शुभ आहे असे गणेशजी सांगतात. व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल व येणी वसूल होतील.  आणखी वाचा 

कर्क -  मानसिक तणाव आणि बेचैनीने दिवसाचा प्रारंभ होईल. शारीरिक दृष्टया आळस आणि मरगळ राहील. पोटाचा त्रास जाणवेल. कोणत्याही कार्यात दैवाची साथ मिळणार नाही. आणखी वाचा 

सिंह -  श्रीगणेश म्हणतात की आजचा दिवस मध्यमफलदायी जाईल. आचार विचारांवर संयम आणि अनैतिक गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेशजी देतात. मानसिक आणि शारीरिक कष्ट वाढतील. आणखी  वाचा 

कन्या - कलेचे प्रदर्शन आणि सामाजिक दृष्टिने आपणांस यश, कीर्ती मान-सम्मान मिळतील असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायक्षेत्रात भागीदारांना अनुकूल काळ करमणुकीमुळे दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा 

तूळ -​​​​​​​ श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणांसाठी शुभ फलदायी असेल. कोणतेही कार्य खंबीर मनाने आणि आत्मविश्वासाने पूर्ण कराल. मन शांत ठेवा.  आणखी वाचा 

वृश्चिक -​​​​​​​ श्रीगणेश सांगतात की आज आपणाला साहित्यात रुची वाटेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ. शेअर्स, लॉटरी यात लाभ होईल. खंबीर मन आणि आत्मविश्वास वाढेल. तब्बेतही चांगली राहील. आणखी वाचा 

धनु -​​​​​​​ आज सावधपणे वागा असे श्रीगणेशाय सांगतात. आईच्या तब्बेतीत बिघाड आणि घरातील गढूळ वातावरण यामुळे आपल्या स्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्या. आणखी वाचा 

मकर -​​​​​​​ वैवाहिक जीवन साथीदारांशी मधूर संबंध राहतील. मित्रांसमवेत सहलीचे नियोजन कराल. भावंडे आणि नातलगांशी चांगले संबंध राहतील. मान सम्मान वाढेल.  आणखी वाचा 

कुंभ - ​​​​​​​ खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच संतापावर आणि जिभेवर ताबा ठेवावा लागेल. त्यामुळे कोणाशी कटुता येणार नाही व मनातून नकारात्मक विचार दूर होतील. आणखी वाचा 

मीन - आज आपल्या घरी धार्मिक कार्य होईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. कार्ये तडीस जातील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष दया. ​​​​​​​आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषAdhyatmikआध्यात्मिक