शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
3
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
4
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
5
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
6
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
7
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
8
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
9
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
10
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
12
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
13
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
14
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
15
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
16
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
17
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
18
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
19
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
20
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला

आजचे राशीभविष्य - 11 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 08:08 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषआज पूर्ण दिवस आपणास शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने कमी यश मिळेल त्यामुळे हताश होण्याची वेळ येईल. सत्तेसंबंधी थोडे चिंतित राहाल. आणखी वाचा

वृषभश्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास आणि मनोबल यांसह पूर्ण कराल आणि त्यात सफलताही मिळवाल. वडिलांच्या घराण्याकडून तुम्हाला काही लाभ होईल.  आणखी वाचा

मिथुननवीन योजना सुरु करायला आज उत्तम दिवस आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची कृपादृष्टी मिळण्याचे योग आहेत.  भाऊवंद शेजारी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील. आणखी वाचा

कर्कश्रीगणेश म्हणतात की, आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. म्हणून मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. कोणाबरोबर गैरसमजातून मतभेद होतील. आणखी वाचा

सिंहभरपूर आत्मविश्वास आणि दृढ निर्णयशक्ती याच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्मय घेऊन पूर्ण कराल. समाजात मानप्रतिष्ठा वाढेल.  वडील तसेच भावनाप्रधान लोकांचा सहयोग प्राप्त होईल. आणखी वाचा

कन्याशारीरिक अस्वस्थते बरोबर मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांबरोबर मतभेद होतील.  कठोर बोलणे व गर्व यामुळे कोणाबरोबर भांडण होणार नाही याकडे लक्ष द्या. आणखी वाचा

तूळआज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्ट्या तुम्ही आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांच्या भेटी, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल. गृहस्थजिवनात सुख- शांतीचा अनुभव येईल. आणखी वाचा

वृश्चिकश्रीगणेशांच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान- सन्मान उचांवेल.  नोकरी व्यवसायात प्रगती होईल. उच्चपदाधिकारी व वडिलधार्‍यांकडून फायदा होईल.  आणखी वाचा

धनुशरीरात थकवा, उबग आणि बेचैनी राहील. स्वास्थ्य साधारण असेल. मन चिंतित असेल. प्रवास करू नका अशा श्रीगणेशांचा सल्ला आहे.  संततीविषयी चिंता निर्माण होईल.  आणखी वाचा

मकरखाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केले तर तब्येत खराब होईल असे श्रीगणेश सांगतात. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल. नकारात्मक विचार आणि राग दूर ठेवल्यास संकटापासून वाचाल. आणखी वाचा

कुंभभरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यासह प्रणय आणि रोमांस आजचा आपला दिवस रंगवून टाळतील. भिन्नलिंगी व्यक्तीसोबत परिचय वाढेल व मित्रता बनेल. आनंददायी सहली, प्रवास, स्वादिष्ट भोजन, नवे कपडे आपला आनंद द्विगुणीत करतील. आणखी वाचा

मीनघरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे तुम्ही आत्मविश्वासपूर्वक चांगल्या प्रकारे कराल असे श्रीगणेश सांगतात.  आज आपल्याला संताप आणि बोलणे यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष