शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 17 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 07:16 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषश्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. स्वास्थ्य जेमतेम राहील. शारीरिक थकवा जाणवेल. आणखी वाचा

वृषभश्रीगणेशाच्या मते आजचा आपला दिवस मध्यम फलदायी राहील. पैतृक संपत्ती पासून लाभ होण्याचे योग आहेत. आणखी वाचा

मिथुनआजचा दिवस चांगला आणि आनंददायी जाईल. भावंडे, मित्र, शेजारी यांच्याशी संबंध चांगले राहतील. आर्थिक दृष्ट्या सावध राहा. आणखी वाचा

कर्कआज मध्यमफलदायी दिवस राहील असे श्रीगणेश सांगतात. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. आणखी वाचा

सिंहआजचा दिवस शुभ फलदायी जाईल. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. आणखी वाचा

कन्यादिवसभर शारीरिक आणि मानसिक चिंतेच्या दबावाखाली राहाल. आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा

तूळश्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा आपला दिवस शुभफलदायी आणि लाभदायक जाईल. मित्रांशी भेट होईल आणि त्यांच्यासह फिरायला जाल. आणखी वाचा

वृश्चिकगृहस्थी जीवनाची सार्थकता आज आपल्या लक्षात येईल. असे श्रीगणेश सांगतात. घरात आनंदाचे वातावरण राहील.  आणखी वाचा

धनुश्रीगणेश आज आपणाला तब्बेतीकडे लक्ष द्यायला सांगतात. कामात उत्साह आणि आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. आणखी वाचा

मकरनकारात्मक विचार प्रभावी होऊ न देण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. भागीदारां बरोबर संबंध बिघडतील. अचानक प्रवास करावा लागेल. आणखी वाचा

कुंभश्रीगणेश कृपेने आजचा दिवस प्रसन्नतेमध्ये जाईल. आपला आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे कामात यश मिळणे सहज बनेल. आणखी वाचा

मीनमनाचा खंबीरपणा आणि आत्मविश्वास आपले काम यशस्वी करील. कुटुंबात सुख- शांती, आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष