शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 07 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 07:01 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषकुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी समझोतापूर्वक व्यवहार केल्याने संघर्ष टळतील. वाणीवर नियंत्रण न राहिल्याने कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृषभश्रीगणेश सांगतात की खंबीर विचारांमुळे आपण सावधपणे काम कराल. आर्थिक विषयांचे योग्य नियोजन कराल. आणखी वाचा

मिथुनश्रीगणेशांचे सांगणे आहे की आपली वाणी किंवा व्यवहार इतरांशी गैरसमज निर्माण करू शकतात. कुटुंबीय आणि सगे- सोयरे यांच्याशी वागताना खूप सांभाळून राहावे लागेल. आणखी वाचा

कर्कआर्थिक नियोजन आणि नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. उद्योग- धंद्यात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नाच्या मार्गांत वाढ झाल्याने आपणाला खूप आनंद आणि समाधान वाटेल. आणखी वाचा

सिंहनोकरी आणि व्यवसायात लाभदायक आणि यशदायी दिवस आहे. आपल्या कार्य क्षेत्रात वर्चस्व मिळवाल आणि प्रभाव पाडाल. आणखी वाचा

कन्याश्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपला धार्मिकते मध्ये खर्च होईल. एखाद्या तीर्थस्थानी संवाद साधण्याची संधी मिळेल. आणखी वाचा

तूळअचानक धनलाभाचा दिवस आहे. आध्यात्मिक वृत्ती आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी उत्तम दिवस आहे. तरीही नवे कार्य हाती घेऊ नका असे श्रीगणेश सुचवितात. आणखी वाचा

वृश्चिकश्रीगणेश सांगतात की दैनंदिन घटनाक्रम चक्रात बदल होईल. आज मौज- मजा आणि मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. आणखी वाचा

धनुनोकरदारांना लाभदायक दिवस. आर्थिक लाभाची शक्यता. घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकर आणि सहकारी आपणाला मदत करतील. आणखी वाचा

मकरश्रीगणेश सांगतात की कला आणि साहित्य क्षेत्रात असणार्‍या व्यक्ती आज त्या क्षेत्रात विशेष कामगीरी करतील. आपल्या रचनात्मक आणि सृजनशील शक्तींचा इतरांना परिचय द्याल. आणखी वाचा

कुंभस्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. आईकडून अधिक प्रेमाचा वर्षाव झाल्याचा अनुभव येईल. आणखी वाचा

मीनश्रीगणेश सांगतात की कार्यात यश मिळणे आणि महत्वपूर्ण निर्णय घेणे यांसाठी उत्तम दिवस आहे. आज विचारांत स्थैर्य असेल. त्यामुळे कोणतेही कार्य व्यवस्थीत करू शकाल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष