शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आजचे राशीभविष्य - 7 जानेवारी 202: 'या' राशीच्या लोकांना व्यापारात फायदा अन् धनलाभाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 07:42 IST

Todays Horoscope 7 January 2021 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष 

 

आज आपणाला सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. कुटुंबात आणि दांपत्यजीवनात सुख- समाधान मिळेल. प्रणयाची पराकाष्ठा होईल. मौज-मस्ती आणि मनोरंजनामुळे भागीदारीत लाभ होईल... आणखी वाचा

वृषभ 

उक्ती आणि कृती यांवर संयम ठेवण्याचा सल्ला. कोणाची चेष्टा- गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उद्भवेल. गैरसमज निर्माण होतील. मौज- मजा, करमणूक यावर खर्च होईल. तब्बेतीकडे लक्ष द्या... आणखी वाचा

मिथुन 

आज सर्वत्र लाभच लाभ आहेत. कौटुंबिक सुख- शांती राहील. पत्नी साठी खर्च करावा लागेल. अविवाहितांना विवाहाचे योग आहेत. नोकरी व्यवसायात उत्पन्न वाढेल. घरात शुभकार्ये घडतील. प्रिय व्यक्तींची भेट आनंददायी ठरेल... आणखी वाचा

कर्क 

आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखणे किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवेल. घरातील व्यक्तींशी खडाजंगी उडेल. गावात मानहानी होणार नाही याची दक्षता घ्या. स्त्री- वर्ग वा वाणी यांमुळे एखादे संकट उभे राहण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

सिंह 

आज शरीर आणि मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. शेजारी- पाजारी आणि भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. जवळचा प्रवास घडेल. भाग्योदयाच्या संधी चालून येतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल... आणखी वाचा

कन्या 

मानसिकता द्विधा राहील. नकारात्मक विचार मनाची बेचैनी वाढवतील. घरातील व्यक्तींशी गैरसमज किंवा मतभेद होतील. नाहक खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही... आणखी वाचा

तूळ

शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल. दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कार्य पूर्ण कराल. भागीदारांशी सलोखा निर्माण होईल. मनोरंजन-छंद आणि करमणुकीसाठी पैसे खर्च होतील. वैवाहिक जीवनात चांगला अनुभव येईल.

वृश्चिक 

आज विदेशात राहणारे स्नेही आणि नातलगांकडून शुभ वार्ता मिळतील. लाभ होईल. आनंद प्राप्तीसाठी पैसा खर्च होईल. दांपत्यजीवनात जीवनसाथीदाराच्या सहवासात वेळ घालवाल... आणखी वाचा

धनु 

प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आज लाभदायक दिवस आहे. गृहस्थीजीवनात आनंदाची छटा पसरेल. मित्रांकडून, विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल व प्रवासाचे बेत आखाल... आणखी वाचा

मकर

व्यवसायात धन, मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत आपल्या कष्टाला रंग चढतील. घर, परिवार आणि संततीच्या बाबतीत आनंद व समाधानाची भावना राहील. व्यावसायिक कामानिमित्त धावपळ वाढेल. नोकरीत बढती मिळेल... आणखी वाचा

कुंभ 

आज स्वतःला अस्वास्थ्य जाणवेल. पण मानसिक दृष्ट्या शांतता जाणवेल. कामात उत्साहाचा अभाव राहील. कार्यालयात अधिकार्‍यांपासून सावध राहा. तसेच प्रतिस्पर्ध्यांच्या पातळीवर उतरणे योग्य ठरणार नाही... आणखी वाचा

मीन 

अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. आज शारीरिक आणि मानसिक कष्टाची तयारी ठेवा. तब्बेतीकडे लक्ष देण्याची सूचना खर्च वाढेल. अनैतिक वृत्ती संकटात टाकेल... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष