शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राशीभविष्य - ७ डिसेंबर २०२० - विनाविलंब कामे पूर्ण होतील, सरकारी कामात यश मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 21:22 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषआजचा दिवस मध्यम फलदायी असेल. स्वास्थ्य जेमतेम राहील. शारीरिक थकवा जाणवेल. शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्या. तब्बेत सांभाळा कारण पोटाच्या तक्रारी उदभवतील. संततीची काळजी राहील.  आणखी वाचा

वृषभआजचा आपला दिवस मध्यम फलदायी राहील. पैतृक संपत्ती पासून लाभ होण्याचे योग आहेत. वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील. खेळाडू आणि कलाकारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आणखी वाचा

मिथुनआजचा दिवस चांगला आणि आनंददायी जाईल. भावंडे, मित्र, शेजारी यांच्याशी संबंध चांगले राहतील. आर्थिक दृष्ट्या सावध राहा. श्रीगणेश गुंतवणूकदारांना इशारा देतात की सावधपणे पैसे गुंतवा. मन चंचल राहील. आणखी वाचा

कर्कमनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. तब्बेत ठीक राहणार नाही. उजव्या डोळ्याला त्रास होण्याची शक्यता. कुटुंबात मतभेद होतील. मानसिक दृष्टीकोन नकारात्मक राहील.  आणखी वाचा

सिंहआजचा दिवस शुभ फलदायी जाईल. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. वडील आणि वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान- सम्मान मिळेल. आणखी वाचा

कन्यादिवसभर शारीरिक आणि मानसिक चिंतेच्या दबावाखाली राहाल. आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्या. कोर्ट-कचेरी संबंधी सावध राहा. अचानक खर्च उद्भवतील. मित्रांबरोबर गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.  आणखी वाचा

तूळक्रोधावर नियंत्रण ठेवा. शक्यतो वाद टाळावेत. घरातील व्यक्तींशी एखाद्या विषयावर वादविवाद होतील. तब्बेत बिघडेल. विशेषतः डोळ्यांची निगा राखा. आणखी वाचा

वृश्चिकगृहस्थजीवनात आनंद व उल्हास राहील. विनाविलंब सर्व कामे पूर्ण होतील. मान-सम्मान मिळेल. नोकरी- व्यवसायात पदोन्नती मिळेल. उच्चाधिकारी व जुन्या जाणत्या लोकांची कृपादृष्टी राहील. तब्बेत चांगली राहील.  आणखी वाचा

धनुशरीरात थकवा जाणवेल. तब्बेतही यथातथाच राहील. मनात चिंता व व्याकुळता राहील. संतती विषयी काळजी वाटेल. व्यवसायात अडचणी येतील. आणखी वाचा

मकरऑफिस तथा व्यवसाय क्षेत्रात आज परिस्थिती अनुकूल राहील असे श्रीगणेश सांगतात. ऑफिसमधील कार्य कुशलतेने कराल. व्यावहारिक व सामाजिक कामानिमित्त बाहेर जाण्याची संधी मिळेल. खाणे- पिणे, हिंडणे- फिरणे याकडे लक्ष राहील.  आणखी वाचा

कुंभआज आपणात खंबीर मनोबल आणि आत्मविश्वास दिसून येईल. प्रणय प्रसंग दिवस आनंदी बनवतील. भिन्न व्यक्तींशी परिचय होतील आणि मैत्री वाढेल. जवळचा प्रवास किंवा आनंददायी पर्यटन कराल. स्वादिष्ट भोजन व नवी वस्त्रे यांमुळे मन प्रसन्न राहील. आणखी वाचा

मीनदृढ मनोधैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगले राहील. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण असेल. दैनिक कामे सुरक्षित पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.  आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष