शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 5 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 08:30 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

 मेष

 

आजचा दिवस समाजकार्य आणि मित्रांसोबत धावपळीत जाईळ. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल. वडीलधारे आणि आदरणीय व्यक्तींची भेट होईल... आणखी वाचा

वृषभ

आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत पदोन्नती आणि उत्पन्न वाढीच्या वार्ता मिळतील. सरकारकडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुख- शांती मिळेल... आणखी वाचा

मिथुन

आज दिवसभरात थोडया प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल असे श्रीगणेश सांगतात. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. त्यामुळे नियोजित काम पूर्ण होणार नाही. मानसिक चिंता राहील... आणखी वाचा

कर्क 

संताप आणि नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे. खाण्या- पिण्याकडे लक्ष दिले नाही तर तब्बेत नक्कीच बिघडेल. कुटुंबात वादविवाद होतील... आणखी वाचा

सिंह

आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पति- पत्नी दोधांपैकी एकाची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. परिणामतः प्रापंचिक गोष्टीपासून मन अलिप्त होईल... आणखी वाचा

कन्या

आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख- शांती नांदेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील. तब्बेत चांगली राहील. आजारी व्यक्तीच्या तब्बेतीत सुधारणा होईल... आणखी वाचा

तूळ

बौद्धिक कामे आणि चर्चा यांत अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल. विनाकारण वादविवाद आणि चर्चेत न पडण्याचा सल्ला आहे... आणखी वाचा

वृश्चिक

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जाणवेल. वडीलधार्‍यांशी पटणार नाही त्यामुळे मनाला वेदना होतील. आईची तब्बेत बिघडू शकते. आर्थिक नुकसान व सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल... आणखी वाचा

धनु 

गूढ रहस्यमय विद्या, अध्यात्माचा आपणावर विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास आणि संशोधन यांत गोडी राहील. मन शांत आणि प्रसन्न राहील. भावंडांशी सुसंवाद साधाल. आज नवे काम सुरू कराल... आणखी वाचा

मकर

संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज झाल्याने मनसिक अस्वास्थ्य जाणवेल. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल... आणखी वाचा

कुंभ

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आणि उत्साहपूर्ण दिवसाचे संकेत आहेत. आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस. आप्तेष्ट आणि मित्र यांच्यासह रुचकर आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल... आणखी वाचा

मीन​​​​​​​

आज आपल्या मनाची एकाग्रता राहील. त्यामुळे मानसिक व्यग्रता राहील. धार्मिक कार्यावर खर्च होईल. कोर्ट- कचेरीच्या कामात किंवा एखाद्याला जामीन राहण्याच्या बाबतीत खूप सावधपणे वागा... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष