शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

आजचे राशीभविष्य - 4 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींचा दिवस चिंतामुक्त अन् आनंदी जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 07:18 IST

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

मेष - श्रीगणेश सांगतात की आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे वाटत राहील. आणखी वाचावृषभ - हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने निराश व्हाल. कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल. खाण्यापिण्यामुळे तब्येत बिघडेल. नवीन काम सुरू करायला वेळ योग्य नाही. आणखी वाचामिथुन - श्रीगणेश कृपेने आरामदायक आणि प्रसन्नतापूर्वक दिवसाचा प्रारंभ स्फूर्तीने होईल. पाहुणे आणि मित्रांच्या संगतीत मेजवानी, पिकनिक आणि सहभोजनाचा बेत ठरवाल. आणखी वाचाकर्क - आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. कुटुंबीयांतील व्यक्तींसाठी वेळ देऊ शकाल. त्यांच्या समवेत घरात वेळ घालवाल. कार्यात सफलता आणि यश मिळेल. आणखी वाचासिंह - श्रीगणेश सांगतात की आज आपण तन-मन देहाने स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूप व्यक्त करील. साहित्य लेखनात नवीन कार्य प्रदान कराल. आणखी वाचाकन्या - आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. तब्बेत यथा तथाच राहील. मनाला चिंता घेरतील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची तब्बेत बिघडेल. आणखी वाचातूळ - नवीन कामाचा श्रीगणेशा करायला दिवस चांगला आहे. भाग्योदय आणि धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कामा निमित्त बाहेर जावे लागेल. आणखी वाचावृश्चिक - श्रीगणेश सांगतात की घरात सुख शांती नांदेल. नातलग आणि मित्रांचे आगमन होईल. मिष्टान्न भोजन मिळेल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. अलंकार आणि सुगंधी पदार्थांची खरेदी कराल. आणखी वाचाधनु - श्रीगणेशांच्या मते संततीचे सुख आणि स्वास्थ्य सुधारेल आणि विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास उत्तम वेळ आहे. विदेश व्यापारात लाभ होईल. आपल्या हातून धार्मिक व मंगल कार्य संपन्न होईल. आणखी वाचामकर - तब्बेतीच्या तक्रारी राहतील. विचित्र अनुभव येतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. धार्मिक कार्यावर खर्च कराल. आध्यात्मिक व धार्मिक व्यवहार वाढतील. शत्रू सतावून सोडेल. आणखी वाचाकुंभ - मंगल कार्य आणि नवीन कार्य आयोजनासाठी दिवस चांगला आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील. पत्नी आणि संततीकडून शुभ वार्ता मिळतील. गृहस्थजीवन आणि दांपत्यजीवन यात सुखा- समाधानाचा अनुभव येईल. आणखी वाचामीन - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम सफलतापूर्वक पूर्ण होईल. नोकरी- व्यवसायात पदोन्नती मिळेल. व्यापार्‍यांची येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष