शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

आजचे राशीभविष्य - ३१ मे २०२० - वृषभसाठी चिंतेचा, मिथुनसाठी आनंदाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 06:51 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषसाहित्य निर्मिती आणि कलात्मक अभिव्यक्ती वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहील. दुपारनंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. आणखी वाचा

वृषभआईच्या तब्बेतीविषयी आज चिंता राहील. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. नकारात्मक विचार सोडून द्या. दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारेल. आणखी वाचा

मिथुनकार्य यशस्वी झाल्याने आपले मन आज आनंदी असेल. तुमच्याकडून प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल. परंतु दुपारनंतर घरात मतभेद होतील. कुटुंबियांशी झालेल्या वादातून मन खिन्न बनेल. आईची प्रकृती बिघडेल. आणखी वाचा

कर्कदीर्घकालीन योजनेच्या आयोजनासंबंधी विचार करताना मनःस्थिती द्विधा होईल. कुटुंबियांसोबतचे वातावरण तणावपूर्ण असेल. ठरवलेल्या कामात अपेक्षित यश मिळेल. दुपारनंतर आपल्यासाठी चांगली वेळ आहे. आणखी वाचा

सिंहआज आपल्यामनात पक्का आत्मविश्वास असेल. आज आपले प्रत्येक काम दृढ निर्णयशक्तिनी पूर्ण असेल. तरीही मनात क्रोधाची भावना अधिक असेल, म्हाणून मन शांत ठेवा.  आणखी वाचा

कन्याआज आपले मन खूप भाऊक बनेल. भावनेच्या आहारी जाऊन काही अविचारी काम आपल्या हातून होऊ नये यासाठी सावध रहा. वादविवाद टाळा. तरीसुद्धा एखाद्या बरोबर उग्र वर्तन घडू शकते. आणखी वाचा

तूळआजचा दिवस आपल्याला प्रवास- सहलीला जाण्याचा तसेच मित्रांकडून फायद्याचा आहे. व्यापारात लाभ होईल. मुलाबाळांबरोबर चांगले संबंध राहतील. परंतु, दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. अधिक संवेदनशील होऊ नका. आणखी वाचा

वृश्चिकमनोबल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आज प्रत्येक काम सहजपूर्ण होईल. व्यापार- धंदयात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. आपल्या कामामुळे वरिष्ठ आनंदित होतील व त्यामुळे पदोन्नतीची शक्यता वाढेल.  आणखी वाचा

धनुआज आपली वृत्ती धार्मिक बनेल. एखाद्या धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी व्हाल. न्यायप्रिय बनाल हानिकारक कामापासून दूर रहा. रागावर ताबा ठेवा. दुपारनंतर आपला दिवस खूप चांगला व यशस्वी जाईल. आणखी वाचा

मकरआजचा दिवस सांभाळून राहा. प्रकृतीविषयी निष्काळजी राहू नका व नकारात्मक विचारांना वरचढ होऊ देऊ नका. असे केले तरच आपण हानीतून बाहेर पडाल. अचानक येणार्‍या खर्चासाठी मनाची तयारी ठेवा. आणखी वाचा

कुंभआज लहानसहान गोष्टींवरुन वैवाहिक जीवनात गोष्टी विकोपाला जाऊ शकतात. संसारातील प्रश्नांविषयी आज आपण उदासीन रहाल. कोर्ट-कचेरी पासून जरा जपूनच. समाजाच्या दृष्टिने अपमानीत होणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा

मीनआज मन चिंतामुक्त राहील. शंकाकुशंकामुळे प्रसन्नता जाणवणार नाही. कार्यांत विघ्ने आल्याने कार्य पूर्ण होण्यास वेळ लागेल. सहकार्यांकडून सहकार्य मिळणार नाही. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष