शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

आजचे राशीभविष्य - 31 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 06:36 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषद्विधा मनःस्थितित दिवसाची सुरुवात होईल. इतरांशी वादग्रस्त व्यवहार सोडून समाधानकारक व्यवहार स्वीकाराल. आपण आपल्या मधुर वाणीने इतरांवर छाप पाडाल. आणखी वाचा

वृषभदिवसाच्या प्रारंभी मानसिक आणि शारीरिक स्फूर्ती आणि आनंद मिळेल. सृजनशील आणि कलात्मक ताकत वाढेल. आणखी वाचा

मिथुनआजचा आपला दिवस संमिश्र फलदायी जाईल. मन चिंताग्रस्त राहील आणि तब्बेतही ठीक राहणार नाही. कुटुंबीयांशी मतभेद होतील.  आणखी वाचा

कर्कआज सकाळच्या वेळी घरगुती आणि व्यावसायिक क्षेत्रांत लाभदायी. स्त्री वर्गाकडून लाभ होण्याचे योग. प्रिय व्यक्तीची भेट होईल. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा

सिंहव्यापार धंदा करणार्यान्साठी आजच्या दिवशी लाभदायक व्यापार वाढेल. मित्र आणि परिवारासोबत आनंदात वेळ जाईल.  आणखी वाचा

कन्यानवे कार्य हाती घ्यायला अनुकूल वेळ आहे. धार्मिकतेकडे वळाल. नोकरी- व्यवसायात कामाचा ताण वाढेल. परदेशगमनाच्या संधी उपलब्ध होतील. आणखी वाचा

तूळनव्या कार्यारंभास दिवस प्रतिकूल. कामाचा ताण राहील व मानसिक तणाव वाढेल. प्रवास फायदेशीर ठरणार नाही. आणखी वाचा

वृश्चिकआप्तांसह सामाजिक (सार्वजनिक) समारंभात सहभागी व्हाल. जवळ्चे प्रवास होतील. दुपारनंतर तब्बेत बिघडू शकेल. मानसिक अस्वास्थ्य अनुभवाल.  आणखी वाचा

धनुशारीरिक व मानसिक अस्वास्थ्य असले, तरीही तुम्ही अपूर्ण कामे पूर्ण कराल. आर्थिक नियोजन चांगले कराल. आणखी वाचा

मकरमधुरवाणीमुळे नवीन संबंध जोडाल. आर्थिक नियोजन चांगले कराल. पूर्ण दिवस आनंदात जाईल. नोकरीत इतरांचे सहकार्य मिळेल. दुपारनंतर आजारी व्यक्तींची तब्बेत सुधारेल. आणखी वाचा

कुंभसरकारी आर्थिक कामांत यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होईल. घर, वाहन इत्यादी संबंधित काळजीपूर्वक वाटचाल करा. वैचारिक समृद्धी वाढेल. आणखी वाचा

मीनआनंद आणि उत्साह वाढेल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्याल. एखादे कार्य खंबीर मन आणि आत्मविश्वासाने पूर्ण कराल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष