शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 31 ऑगस्ट 2020; 'या' राशीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्याचे योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 07:03 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या..

मेष - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपल्याला मिश्र फल देणारा असेल. कुटुंबियांबरोबर बसून महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल. आणखी वाचा.

वृषभ - श्रीगणेशजी सांगतात की नवीन कामांची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही त्यांची सुरुवातही करु शकाल. एखादया धार्मिक स्थळाला भेट देऊन तुमची वृत्तीही धार्मिक बनेल. आणखी वाचा.

मिथुन - आजचा दिवस प्रतिकूल आहे म्हणून आपण प्रत्येक दृष्टीने सावध राहा असे श्रीगणेशजी सांगतात. आज नवीन कामाची सुरुवात करू नका. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. आणखी वाचा.

कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह आणि मनोरंजनात जाईल. भिन्न लिंगीय व्यक्ती भेटतील. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. आणखी वाचा.

सिंह - संमिश्र फलदायी दिवसाचे भाकित श्रीगणेश सांगतात. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांचे सहकार्य कमी मिळेल. दैनिक कामात अडथळे येतील. आणखी वाचा.

कन्या - श्रीगणेश सांगतात की संततीमुळे चिंता राहील. मन विचलीत राहील. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. विद्यार्जनात अडथळे येतील. आणखी वाचा.

तूळ - आज मानसिक थकवा जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. जास्त हळवे बनाल. मनात उठणार्‍या विचारतरंगांमुळे त्रास होईल. आई आणि स्त्री विषयक चिंता सतावेल. आणखी वाचा.

वृश्चिक - श्रीगणेश वर्तवितात की आज दिवसभर आपण आनंदी राहाल. नवीन कार्याचा आरंभ कराल. सहकार्‍यांकडून सुख व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल.  आणखी वाचा.

धनु - मध्यम फलदायी दिवसाची शक्यता श्रीगणेश सांगतात. नाहक खर्च होईल. मनात मरगळ असेल. कुटुंबीयांशी गैरसमज वाढतील त्यामुळे मनस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. आणखी वाचा.

मकर - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी- व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. गृहस्थी जीवनात आनंदी वातावरण राहील. आणखी वाचा.

कुंभ - आरोग्याविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे, असा सल्ला श्रीगणेश देतात. मानसिक स्वास्थ्य राहणार नाही. कोर्ट- कचेरीतील कटकटीमध्ये पडू नका. आणखी वाचा.

मीन - श्रीगणेशांच्या मते आज आपण कौटुंबिक आणि सामाजिक गोष्टींत भाग घ्याल. मित्रांच्या भेटी होतील. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. एखाद्या रम्य स्थळी सहलीसाठी जाऊ शकाल. आणखी वाचा.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष