शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 3 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 08:49 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष

 

मनाची एकाग्रता कमी राहील्याने मन दुखी राहील. शारीरिक ताण जाणवेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक आणि जपून करा. या गुंतवणुकीपासून फारसा लाभ होणार नाही असे गणेशजी सांगतात. महत्वाच्या कागदपत्रांकडे अधिक लक्ष द्या... आणखी वाचा

वृषभ 

व्यावहारिक कार्ये पूर्ण करण्याचा दृष्टिने शुभ दिवस आहे. मित्र आणि वडीलधार्‍यांच्या भेटी घ्याव्या लागतील. नवे मित्र मिळतील व ती मैत्री दीर्घकाल टिकून राहील. संततीच्या प्रगतीमुळे मनाला आनंद मिळेल. प्रवास व सहलीचा योग आहे... आणखी वाचा

मिथुन 

व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस शुभ आहे. व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल व येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल लक्ष्मीची कृपादृष्टी राहील. वरिष्ठांची शुभदृष्टी कार्यात यश देईल... आणखी वाचा

कर्क 

मानसिक तणाव आणि बेचैनीने दिवसाचा प्रारंभ होईल. शारीरिक दृष्टया आळस आणि मरगळ राहील. कोणत्याही कार्यात दैवाची साथ मिळणार नाही. संततीविषयक चिंता वाढेल. दुपारनंतर मात्र मन प्रसन्न राहील आणि शारीरिक उत्साह वाढेल... आणखी वाचा

सिंह 

आजचा दिवस मध्यमफलदायी जाईल. आचार विचारांवर संयम आणि अनैतिक गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला आहे. मानसिक आणि शारीरिक कष्ट वाढतील. त्यामुळे स्वास्थ्य बिघडेल. अचानक धनलाभ होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद शक्यतो टाळा... आणखी वाचा

कन्या

कलेचे प्रदर्शन आणि सामाजिक दृष्टिने आपणांस यश, कीर्ती मान-सम्मान मिळतील. व्यवसायक्षेत्रात भागीदारांना अनुकूल काळ करमणुकीमुळे दिवस आनंदात जाईल. व्यापारी वर्गाची येणी वसूल होतील. दुपारनंतर तब्बेत यथा- तथाच राहील... आणखी वाचा

तूळ

आजचा दिवस आपणांसाठी शुभ फलदायी असेल. कोणतेही कार्य खंबीर मनाने आणि आत्मविश्वासाने पूर्ण कराल. मन शांत ठेवा. घरातील वातावरण आनंददायी आणि शांत राहील. वाणीवर संयम ठेवा. कलावंतांना आजचा दिवस शुभ आहे. बाह्य क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल... आणखी वाचा

वृश्चिक

आज आपणाला साहित्यात रुची वाटेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ. शेअर्स, लॉटरी यात लाभ होईल. खंबीर मन आणि आत्मविश्वास वाढेल. तब्बेतही चांगली राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. तरीही प्रत्येक कार्य शांतपणे करा... आणखी वाचा

धनु 

आज सावधपणे वागा. आईच्या तब्बेतीत बिघाड आणि घरातील गढूळ वातावरण यामुळे आपल्या स्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्या. त्यामुळे आपले स्वास्थ्य बिघडू शकते. आर्थीक नुकसान आणि बदनामी होईल... आणखी वाचा

मकर 

वैवाहिक जीवन साथीदारांशी मधूर संबंध राहतील. मित्रांसमवेत सहलीचे नियोजन कराल. भावंडे आणि नातलगांशी चांगले संबंध राहतील. मान सम्मान वाढेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. दुपारनंतर एखाद्या दुर्घटनेमुळे मनःस्वास्थ्य बिघडेल... आणखी वाचा

कुंभ 

खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच संतापावर आणि जिभेवर ताबा ठेवावा लागेल. त्यामुळे कोणाशी कटुता येणार नाही व मनातून नकारात्मक विचार दूर होतील. दुपारनंतर विचारात स्थैर्य येईल. सृजनशील व कलात्मक गोष्टींकडे आपला कल राहील... आणखी वाचा 

मीन

आज आपल्या घरी धार्मिक कार्य होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. कार्ये तडीस जातील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष दया. नवीन कामे हाती घेण्यास दिवस शुभ आहे. दुपारनंतर संतापी वृत्ती वाढीस लागेल. त्यामुळे उक्ती आणि कृतीवर संयम ठेवा... आणखी वाचा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष