शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

आजचे राशीभविष्य - 29 नोव्हेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 07:01 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या

मेषश्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मिश्र फलदायी राहील. अस्वास्थ्य आणि कटकटीचा अनुभव येईल. शरीरात आळस आणि थकवा जाणवेल तर मन अशांत राहील. आणखी वाचा

वृषभआजचा दिवस काळजीपूर्वक राहा अशी सूचना श्रीगणेश देत आहेत. नवीन कार्याचा आरंभ करू नका. स्वास्थ्य बिघडू शकते. आणखी वाचा

मिथुनदिवस आनंदात आणि भोग विलासात जाईल. भिन्न लिंगीय व्यक्तींशी भेट होईल. मित्र आणि प्रिय व्यक्तींसमवेत मनोरंजनात्मक प्रवास घडेल. आणखी वाचा

कर्कश्रीगणेश सांगतात की आज दिवस चांगला जाईल. घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा

सिंहआजचा दिवस आनंदात जाईल. अधिक कल्पनाशील बनाल. साहित्य नवनिर्मितीमुळे काव्य लेखनाची प्रेरणा मिळेल. आणखी वाचा

कन्याआजचा दिवस आपणाला चांगला नाही असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आणखी वाचा

तूळआजचा दिवस शुभ फलप्राप्तीचा आहे असा संकेत श्रीगणेश देतात. भावंडांशी संबंध चांगले राहतील. आणखी वाचा

वृश्चिकश्रीगणेशांच्या मते आजचा दिवस साधारणच आहे. नाहक खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. आणखी वाचा

धनुशारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य याकडे लक्ष द्या. ठरलेली कामे करु शकाल. आर्थिक फायदा होईल. आणखी वाचा

मकरआज सावधान राहण्याविषयी श्रीगणेश सांगत आहेत. कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढेल. खर्च वाढेल. आणखी वाचा

कुंभनवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. नोकरी धंद्यात फायदा होऊ शकतो. आणखी वाचा

मीनश्रीगणेश सांगतात की आज आपला दिवस शुभफल देणारा जाईल. कामे यशस्वी होतील आणि वरिष्ठ अधिकारी संतुष्ट असतील त्यामुळे आनंदी दिवस जाईल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष