मेष
जुने येणे, वसुली आणि प्रवास यांसाठी दिवस उत्तम आहे असे गणेशजी सांगतात. आणखी वाचा
वृषभ
आजचा दिवस अनुकूल आणि प्रतिकूल असा संमिश्र जाईल असे गणेशजी सांगतात. व्यवसायात नवीन विचारधारा अंमलात आणाल. आणखी वाचा
मिथुन
नकारात्मक विचार मनातून काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. वाहन चालवताना दुर्घटनेपासून जपा. आणखी वाचा
कर्क
गणेशजी सांगतात की स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्र प्रावरणे आणि भिन्न लिंगी व्यक्तींच्या सोबत आपण आनंदी राहाल. आणखी वाचा
सिंह
आपली व्यापारवाढ होईल असे गणेशजी सांगतात. व्यवसायात आर्थिक नियोजन कराल. योग्य कामी पैसा खर्च होईल. आणखी वाचा
कन्या
आजचा आपला दिवस सुखा- समाधानात जाईल असे गणेशजी सांगतात. अलंकार खरेदी कराल. आणखी वाचा
तूळ
आजचा आपला दिवस मध्यम फलदायी असेल असे गणेशजी सांगतात. शरीरात उत्साह आणि मनात आनंद यांचा अभाव राहील. आणखी वाचा
वृश्चिक
आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न सुटले जातील असे श्रीगणेशजी सांगतात. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा
धनु
आप्त स्वकीयासोबत मतभोद होणार नाहीत याकडे लक्ष दया, असे गणेशजी सांगतात. आरोग्य ठीक राहील. आणखी वाचा
मकर
आपल्या स्वभावाचा कल धार्मिकतेकडे तसेच अध्यात्मिकतेकडे राहील, असे गणेशजी सांगतात. आणखी वाचा
कुंभ
धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. मन अध्यात्मिक बनेल. आणखी वाचा
मीन
व्यवसाय धंदा तसेच इतर क्षेत्रातही आजचा दिवस तुम्हाला भाग्यशाली जाईल असे गणेशजी म्हणतात विवाहोत्सुकांचे विवाह जमतील. आणखी वाचा