शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

आजचे राशिभविष्य 29 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 07:53 IST

जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस...

मेष - कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी समझोतापूर्वक व्यवहार केल्याने संघर्ष टळतील. वाणीवर नियंत्रण न राहिल्याने कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेश सांगतात की खंबीर विचारांमुळे आपण सावधपणे काम कराल. आर्थिक विषयांचे योग्य नियोजन कराल. आपली कलात्मक जाण आणि वाढीस लागेल. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेशांचे सांगणे आहे की आपली वाणी किंवा व्यवहार इतरांशी गैरसमज निर्माण करू शकतात. कुटुंबीय आणि सगे- सोयरे यांच्याशी वागताना खूप सांभाळून राहावे लागेल. आणखी वाचा

कर्क - आर्थिक नियोजन आणि नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. उद्योग- धंद्यात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नाच्या मार्गांत वाढ झाल्याने आपणाला खूप आनंद आणि समाधान वाटेल. आणखी वाचा

सिंह  - नोकरी आणि व्यवसायात लाभदायक आणि यशदायी दिवस आहे. आपल्या कार्य क्षेत्रात वर्चस्व मिळवाल आणि प्रभाव पाडाल. पुरेपूर आत्मविश्वास आणि दृढ मनोबल यामुळे आपली कामे सहजपणे पार पडतील. आणखी वाचा

कन्या - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपला धार्मिकते मध्ये खर्च होईल. एखाद्या तीर्थस्थानी संवाद साधण्याची संधी मिळेल. परदेशगमनाचे योग येतील. आणखी वाचा

तूळ - अचानक धनलाभाचा दिवस आहे. आध्यात्मिक वृत्ती आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी उत्तम दिवस आहे. तरीही नवे कार्य हाती घेऊ नका असे श्रीगणेश सुचवितात. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा

वृश्चिक -  श्रीगणेश सांगतात की दैनंदिन घटनाक्रम चक्रात बदल होईल. आज मौज- मजा आणि मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. मित्र आणि कुटुंबीयांची त्यात साथ मिळेल. आणखी वाचा

धनु - नोकरदारांना लाभदायक दिवस. आर्थिक लाभाची शक्यता. घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकर आणि सहकारी आपणाला मदत करतील. कार्यात सफलता व यश मिळेल. आणखी वाचा

मकर - श्रीगणेश सांगतात की कला आणि साहित्य क्षेत्रात असणार्‍या व्यक्ती आज त्या क्षेत्रात विशेष कामगीरी करतील. आपल्या रचनात्मक आणि सृजनशील शक्तींचा इतरांना परिचय द्याल. आणखी वाचा

कुंभ -  स्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. आईकडून अधिक प्रेमाचा वर्षाव झाल्याचा अनुभव येईल. आणखी वाचा

मीन - श्रीगणेश सांगतात की कार्यात यश मिळणे आणि महत्वपूर्ण निर्णय घेणे यांसाठी उत्तम दिवस आहे. आज विचारांत स्थैर्य असेल. त्यामुळे कोणतेही कार्य व्यवस्थीत करू शकाल.  आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिषAdhyatmikआध्यात्मिक