शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य 28 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 07:25 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष -  आज शरीर व मनाचे स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील.  आणखी वाचा 

वृषभ - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. श्रीगणेशाचे सांगणे आहे की उत्साह आणि चौकसवृत्ती यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे फत्ते करण्यात भाग घ्याल.  आणखी वाचा 

मिथुन - श्रीगणेश सावध करताना आपणाला सांगतात की आजचा दिवस कष्टप्रद असल्याने प्रत्येक कामात सावध राहा. आणखी वाचा 

कर्क -  आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. आणि उत्पन्नाचे प्रवाह वाढतील. मित्रांशी चर्चा होईल. आणखी वाचा 

सिंह - खंबीर मन आणि दृढ निश्चय यामुळे प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बढतीची शक्यता आहे. आणखी वाचा 

कन्या - आजचा दिवस फार शुभ आहे. धार्मिक कार्य आणि यात्रेच्या दृष्टीने अनुकूल काळ. मित्र आणि संबंधीतांशी होणार्‍या चर्चेमुळे आनंद मिळेल.  आणखी वाचा  

तूळ - वाणीवर संयम ठेवा असे सांगताना श्रीगणेश सूचित करतात की सरकार विरोधी कामे, राग आणि कामवासना यांपासून दूर राहा.  आणखी वाचा  

वृश्चिक -  दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष करून आनंदात मशगूल राहाल असे श्रीगणेशांना वाटते. पर्यटनस्थळ किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाल. आणखी वाचा  

धनु -  श्रीगणेशांना वाटते की आजचा दिवस हर्षोल्हासात जाईल. परिवारात आनंदी वातावरण पसरेल. त्यामुळे मन आनंदी राहील. आणखी वाचा  

मकर -   निर्णयाच्या अभावामुळे मन चिंताक्रांत राहील. तब्बेतीच्या बाबतीतही चिंता राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला तोंड द्यावे लागेल. आणखी वाचा  

कुंभ - आज मन संवेदनशील राहील्याने मानसिक अस्वास्थ्य असेल. विद्यार्जन करणार्‍यांना विद्याप्राप्ती, यश मिळेल. आणखी वाचा  

मीन - महत्वाचे निर्णय घ्यायला आजचा दिवस अत्त्युत्तम आहे. सृजनशक्ती वाढेल. वैचारिक खंबीरपणा आणि मानसिक स्थिरता यांमुळे कामात सहज यश मिळेल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष