शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 27 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 07:36 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष - आज धार्मिक- आध्यात्मिक कल राहील. द्विधा मनामुळे ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. पैशाची देवाण- घेवाण व आर्थिक व्यवहार न करण्याचा सल्ला. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेश सुचवितात की आजचा दिवस सावधतेने घालवा. तुमचे मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. स्वास्थ्य बिघडेल किंवा डोळ्याचे विकार संभवतात. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभप्रद असेल. अविवाहितांना योग्य जीवनसाथी मिळण्याचे योग आहेत. प्राप्तीसाठी शुभ दिवस. मित्रांच्या भेटीतून आनंद मिळेल व फायदा सुद्धा होईल. आणखी वाचा

कर्क - आज भाग्योदया बरोबरच अचानक धनलाभ होईल. विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विदेशातून सुवार्ता मिळतील. आणखी वाचा

सिंह - आज तब्बेतीकडे लक्ष पुरवावे लागेल. तब्बेतीसाठी खर्च करावा लागेल. निषेधार्ह विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत याची काळजी घ्या. आणखी वाचा

कन्या - श्रीगणेश कृपेने दांपत्य जीवनात सुखाचे क्षण अनुभवाल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल. आणखी वाचा

तूळ - श्रीगणेशांच्या मते आज सामान्यतः तब्बेत चांगली राहील. आजारी व्यक्तींना पण आराम वाटेल. घरातील सुख शांतीच्या वातावरणात वेळ घालवाल. आणखी वाचा

वृश्चिक - आज यात्रा प्रवासाचे आयोजन न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. तब्बेतीची काळजी राहील. संतती विषयक समस्या निर्माण होतील. आणखी वाचा

धनु - आज जास्त संवेदनशीलते मुळे घरगुती गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. आणखी वाचा

मकर - आज आपण डावपेचातून शत्रूला पराभूत कराल. नवीन कार्यारंभासाठी तयार राहा. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. आणखी वाचा

कुंभ - द्विधा मनःस्थिती मुळे कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्याने कुटुंबातील व्यक्तीशी मतभेद होतील. आणखी वाचा

मीन - आनंद, उत्साह व प्रसन्न तन-मन यामुळे आज चैतन्य आणि स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. आणखी वाचा

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष