मेष
श्रीगणेशाच्या कृपेने दिवस शुभ राहील. स्नेही, स्वकीय आणि मित्रांसमवेत सामाजिक कार्यात मग्न राहाल. आणखी वाचा
वृषभ
श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणाला चांगला जाईल. नवीन कामाच्या योजना आखाल. आणखी वाचा
मिथुन
मानसिक दृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था आणि कटकटीचा राहील असे श्रीगणेशांना वाटते. आणखी वाचा
कर्क
श्रीगणेशांच्या मते प्रतिकूल परिस्थितीचा दिवस आहे. वैवाहिक जीवनात वाद होतील. आणखी वाचा
सिंह
मध्यमफलदायी दिवस. धंदा व्यवसायात मतभेद राहतील. आणखी वाचा
कन्या
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. घरात सुख शांतीचे वातावरण पसरेल. आणखी वाचा
तूळ
आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल. बौद्धिक कामे व चर्चेत दिवस खर्च होईल. आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस शांततेत घालवा असे श्रीगणेश सुचवतात कारण मन चिंतीत राहील व संबंधीतांशी पटणार नाही. आणखी वाचा
धनु
गूढविद्या आणि अध्यात्मिकता यात तुम्ही आज मग्न राहाल. आणखी वाचा
मकर
आज आपण शेअर मार्केट किंवा लॉटरी यात पैसा अडकवाल. आणखी वाचा
कुंभ
गणेशांच्या सांगण्यानुसार आज तुमचे शरीर आणि मन उत्साही असेल. दिवस लाभदायक आहे. आणखी वाचा
मीन
श्रीगणेश सांगतात की आज मन अशांत राहील त्यामुळे एकाग्रता कमी असेल. आणखी वाचा