शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 25 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 06:56 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषआज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश आपणाला देत आहेत. सरकार विरोधी कृत्यांपासून शक्यतो दूर राहा. दुर्घटनेपासून जपा. आणखी वाचा

वृषभआवडते मित्र आणि स्वकीयांसह हिंडण्या- फिरण्यामुळे आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे आणि स्वादिष्ट भोजनाची संधी मिळेल. आणखी वाचा

मिथुनकौटुंबिक वातावरण आज उल्हासमय राहील. शारीरिक स्फूर्ती आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होईल. आणखी वाचा

कर्कभविष्यासाठी आर्थिक योजना आखण्यासाठी काळ चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. आणखी वाचा

सिंहआज शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. आईच्या तब्येतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. आणखी वाचा

कन्यागूढ रहस्य व आध्यात्मिकता याचे जास्त आकर्षण राहील. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा

तूळसकाळच्या प्रहरी तब्येत बिघडू शकते असे श्रीगणेश सांगतात. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबातील व्यक्तींशी मर्यादेने वागा. आणखी वाचा

वृश्चिकआज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील असे श्रीगणेश सांगतात. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. आणखी वाचा

धनुवाणीवर नियंत्रण ठेवा आणि संताप न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कुटुंबातील व्यक्तींशी काही प्रमाणात कटुता निर्माण होईल. आणखी वाचा 

मकरसामाजिक दृष्ट्या प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक, आर्थिक व सामाजिक दृष्टीने लाभदायी दिवस. दुपारनंतर सावध राहा. तब्येत सांभाळा. आणखी वाचा

कुंभआपला मान-सन्मान वाढेल आणि धनलाभ होईल असे संकेत श्रीगणेश देतात. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. आणखी वाचा

मीनव्यवसायिक आणि व्यापार्‍यांना सकाळचा वेळ अनुकूल नाही असे श्रीगणेश सांगतात. वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी नाहक चर्चा किंवा वाद करू नका. आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष