शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंचे आझाद मैदानात आंदोलन सुरु, हजारो मराठा आंदोलक मुंबईत
2
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
3
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
4
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
5
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
6
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
7
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
8
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
9
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
10
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
11
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
12
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
13
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
14
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
15
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
16
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
17
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
18
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
19
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात

आजचे राशीभविष्य - 24 मे 2021; आजचा दिवस लाभदायक, अचानक धनलाभाने आपला त्रास दूर होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 07:00 IST

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...काय सांगते तुमची राशी.

मेष - श्रीगणेश म्हणतात की आज तुम्हाला सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. लक्ष्मीची कृपा जाणवेल. परिवार आणि दाम्पत्यजीवन यात सुख संतोष अनुभवाल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल. विचारात उग्रता व अधिकाराची भावना वाढेल. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी प्राप्त होईल. आणखी वाचा

वृषभ - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळून ठरलेली सगळी कामे ठरल्याप्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज तब्येतीत सुधारणा जाणवेल. मातुल घराण्या कडून चांगली वार्ता समजेल. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा

मिथुन - नवीन कामाच्या आरंभाला चांगला दिवस नाही. जीवनसाथी व संतती यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्या असे श्रीगणेशजी सांगतात. चर्चा किंवा वादविवाद यात मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. स्त्री मित्रांसाठी पैसा खर्च होईल. शारीरिक व मानसिक अस्वस्थते मुळे उत्साहात कमी येईल. आणखी वाचा

कर्क - श्रीगणेश म्हणतात की आज तुमच्यात आनंद आणि स्फूर्ती यांचा अभाव असेल. मन खिन्न असेल. छातीत दुखणे किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमानाला ठेच न लागेल याकडे लक्ष द्या. आणखी वाचा

सिंह - आजचा दिवस आपण शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल. मित्रां बरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्र किंवा स्वजन यांच्याबरोबर लहानशी सहल कराल. आर्थिक फायदा होईल. प्रिय व्यक्तीची भेट मन आनंदी करेल. भाग्यवृद्धीचा जबरदस्त योग आहे. आणखी वाचा

कन्या - कुटुंबात सुखशांती व कौटुंबिक आनंद यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. तुमच्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल. प्रवासाची शक्यता आहे. मिष्टान्नासह आज आवडीचे जेवण मिळेल. आयात- निर्यात व्यापारात चांगली सफलता मिळेल. आणखी वाचा

तूळ - श्रीगणेश म्हणतात की आज तुमची रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिक दृढता असेल त्यामुळे कामे सफल बनतील. वस्त्रालंकार, मोजमजेची साधने तसेच मनोरंजन यासाठी पैसे खर्च होतील. आत्मविश्वास वाढेल. आणखी वाचा

वृश्चिक - आज हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल. मानसिक चिंता आणि शारीरिक तगमग यांमुळे त्रासून जाल. वाणीवर व काम यांवर संयम नसल्याने भांडणतंटा होऊ शकतो. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस आपणासाठी लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. संसारात सुख- शांती राहील. प्रिय व्यक्तींची भेट संस्मरणीय राहील. प्रेमाच्या सुखद क्षणांचा आनंद घ्याल. उत्पन्नाचे मार्ग वाढतील. उच्च अधिकारी आणि वडीलधारे यांची कृपादृष्टी राहील. मित्रांसह सुंदर पर्यटनाचा बेत ठरेल. आणखी वाचा

मकर - आज व्यापार धंद्यात लाभ होण्याचे संकेत श्रीगणेश देतात. वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी शुभ दिवस आहे. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. बढतीचे योग आहेत. पित्याकडून लाभ होईल. आणखी वाचा

कुंभ - शारीरिक दृष्ट्या थकवा, बेचैनी आणि उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शरीरात स्फूर्ती जाणवणार नाही त्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी उच्चाधिकार्‍यांच्या नाराजीला बळी पडाल. मौज- मस्ती हिंडण्या- फिरण्यावर खर्च होईल. दूरचे प्रवास घडतील. विदेशातून वार्ता समजतील. आणखी वाचा

मीन -तब्बेतीकडे विशेष लक्ष द्या. आजारावर खर्च होईल. अचानक खर्च वाढतील. इतर कामकाजातही प्रतिकूलता जाणवेल. घरातील लोकांशी मतभेद होतील. जपून बोला. अचानक धनलाभाने आपला त्रास दूर होईल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष