शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

आजचे राशीभविष्य - 23 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 08:18 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष 

आज तुम्हाला सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. लक्ष्मीची कृपा जाणवेल. परिवार आणि दाम्पत्यजीवन यात सुख संतोष अनुभवाल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल... आणखी वाचा

वृषभ 

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळून ठरलेली सगळी कामे ठरल्याप्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज तब्येतीत सुधारणा जाणवेल. मातुल घराण्या कडून चांगली वार्ता समजेल. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल... आणखी वाचा 

मिथुन 

नवीन कामाच्या आरंभाला चांगला दिवस नाही. जीवनसाथी व संतती यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्या. चर्चा किंवा वादविवाद यात मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. स्त्री मित्रांसाठी पैसा खर्च होईल... आणखी वाचा

कर्क

आज तुमच्यात आनंद आणि स्फूर्ती यांचा अभाव असेल. मन खिन्न असेल. छातीत दुखणे किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमानाला ठेच न लागेल याकडे लक्ष द्या... आणखी वाचा

सिंह

आजचा दिवस आपण शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल. मित्रां बरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्र किंवा स्वजन यांच्याबरोबर लहानशी सहल कराल. आर्थिक फायदा होईल. प्रिय व्यक्तीची भेट मन आनंदी करेल... आणखी वाचा

कन्या

कुटुंबात सुखशांती व कौटुंबिक आनंद यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. तुमच्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल. प्रवासाची शक्यता आहे. मिष्टान्नासह आज आवडीचे जेवण मिळेल... आणखी वाचा

तूळ

आज तुमची रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिक दृढता असेल त्यामुळे कामे सफल बनतील. वस्त्रालंकार, मोजमजेची साधने तसेच मनोरंजन यासाठी पैसे खर्च होतील... आणखी वाचा

वृश्चिक

आज हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल. मानसिक चिंता आणि शारीरिक तगमग यांमुळे त्रासून जाल. वाणीवर व काम यांवर संयम नसल्याने भांडणतंटा होऊ शकतो... आणखी वाचा

धनु

आजचा दिवस आपणासाठी लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. संसारात सुख- शांती राहील. प्रिय व्यक्तींची भेट संस्मरणीय राहील. प्रेमाच्या सुखद क्षणांचा आनंद घ्याल. उत्पन्नाचे मार्ग वाढतील... आणखी वाचा

मकर

व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढतील. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवास यातून फायदा संभवतो. वरिष्ठ तुमच्यावर खूश असल्याने पदोन्नतीचे योग आहेत. सरकार, मित्र किंवा संबंधितांकडून फायदा होईल... आणखी वाचा

कुंभ 

शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असलात तरीही मानसिक दृष्ट्या स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत वरिष्ठापासून संभाळून राहावे लागेल. मौज-मजा तसेच सहली यासाठी खर्च होईल... आणखी वाचा

मीन

आज तुमचा अचानक धन लाभाचा योग दिसतो आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळे स्वास्थ्य खराब होऊ शकते. सर्दी, श्वसनाचा त्रास, खोकला व पोट दुखी यांचा जोर वाढेल. खर्चात वाढ होईल. पाण्यापासून दूर राहा... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष