शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

आजचे राशीभविष्य - 22 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 06:59 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषआज सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल असे श्रीगणेश सांगतात. धनलाभाचे योग आहेत. आणखी वाचा 

वृषभदिवस खूप आनंदात जाईल असे गणेश सांगतात. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत नियोजनानुसार पूर्ण होईल. आणखी वाचा

मिथुनजीवनसाथी आणि संतती यांच्या आरोग्याविषयी विशेष लक्ष पुरविण्याची पूर्वसूचना श्रीगणेश देत आहेत. वाद-विवाद आणि बौद्धिक चर्चेपासून दूर राहा. आणखी वाचा

कर्कग्लानीमुळे आज आपले मन दुःखी राहील असे श्रीगणेश सांगतात. प्रफुल्लता, स्फूर्ती आणि आनंद यांचा अभाव राहील. आणखी वाचा

सिंहश्रीगणेशकृपेने आजचा दिवस सुखासमाधानात जाईल. भावंडाबरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. आणखी वाचा

कन्याआज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील असे श्रीगणेश सांगतात. गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. आणखी वाचा

तूळश्रीगणेश सांगतात की आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थित कराल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक आणि मानसिकदृष्टया स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा

वृश्चिकआपल्या स्वभावातील तामसवृत्ती आणि बोलणे यावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक शैथिल्य आणि मानसिक चिंता यांमुळे मन ग्रासून जाईल. आणखी वाचा

धनुआजचा दिवस आपणाला लाभदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. आणखी वाचा

मकरआज व्यापारविषयक कामात आपणाला लाभ होईल असे श्रीगणेश सांगतात. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इ. साठी दिवस चांगला आहे. आणखी वाचा

कुंभआजचा दिवस संमिश्र फलदायी जाईल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र चांगले राहील. आणखी वाचा

मीनईश्वरभक्ती आणि आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष देवून दिवस घालवा असे श्रीगणेश सांगतात. आज काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष