शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य- 20 ऑगस्ट 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना सरकारी कामातून लाभ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 08:36 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष - स्वभावातील तापटपणा आणि हट्टीपणावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. खूप परिश्रमानंतर कमी यश प्राप्त झाल्याने नैराश्य येईल. आणखी वाचा.

वृषभ - आज प्रत्येक काम दृढ़ आत्मविश्वास आणि खंबीर मनोबलासह कराल आणि त्यात यश मिळेल. वडिलांकडून व वडिलार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. सरकारकडून किंवा सरकारी कामातून आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा.मिथुन - नवीन योजना अमलात आणण्यासाठी दिवस शुभ असल्याचा संकेत श्रीगणेश देतात. नोकरदारांना वरिष्ठ अधिकार्‍याकडून किंवा सरकारकडून परिश्रमाचा यथोचित मोबदला मिळेल. आणखी वाचा.

कर्क - गैरसमज आणि नकारात्मक व्यवहार आपल्या मनात ग्लानी निर्माण करतील. तब्बेतीचा विशेषतः डोळ्यांचा त्रास होईल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होतील. कामासंबंधी समाधानाची भावना निर्माण होईल. आणखी वाचा.

सिंह - आज कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील आणि वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा.

कन्या - आपल्या अहंपणामुळे आज भांडण होण्याची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिक चिंतेत दिवस जाईल. स्वभावातील उतावळेपणामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे. आणखी वाचा.

तूळ - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा आपला दिवस शुभफलदायी आणि लाभदायक जाईल. मित्रांशी भेट होईल आणि त्यांच्यासह फिरायला जाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा.

वृश्चिक - गृहस्थी जीवनाची सार्थकता आज आपल्या लक्षात येईल. असे श्रीगणेश सांगतात. घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रत्येक काम विनासायास पार पडेल. आणखी वाचा.

धनु - श्रीगणेश आज आपणाला तब्बेतीकडे लक्ष द्यायला सांगतात. कामात उत्साह आणि आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. संततीची समस्या हे त्याचे कारण असू शकते. आणखी वाचा.

मकर - नकारात्मक विचार प्रभावी होऊ न देण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. भागीदारां बरोबर संबंध बिघडतील. अचानक प्रवास करावा लागेल. त्यावर खर्च करावा लागला. आणखी वाचा.

कुंभ - श्रीगणेश कृपेने आजचा दिवस प्रसन्नतेमध्ये जाईल. आपला आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे कामात यश मिळणे सहज बनेल. स्वभावातील मौजवृत्ती मनाला स्फूर्ती देईल. आणखी वाचा.

मीन - मनाचा खंबीरपणा आणि आत्मविश्वास आपले काम यशस्वी करील. कुटुंबात सुख- शांती, आनंदाचे वातावरण राहील. राग आणि बोलण्याची उद्धट पद्धत यांवर संयम ठेवा. आणखी वाचा.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष