मेष
श्रीगणेश सांगतात की आज आपणात तरतरीतपणा आणि उत्साह यांचा अभाव राहील. आणखी वाचा
वृषभ
कामाचा खूप व्याप आणि खाण्यापिण्याची बेपर्वाही यामुळे तब्बेत बिघडेल. आणखी वाचा
मिथुन
मौज-मजा आणि मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि प्रिय व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. आणखी वाचा
कर्क
श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा दिवस खुशीचा आणि यशाचा जाईल. आणखी वाचा
सिंह
श्रीगणेश सांगतात की आज आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या शांतपणे काम कराल. आणखी वाचा
कन्या
आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड देण्यास तयार राहावे लागेल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
तूळ
सांप्रतकाळी भाग्योदय झाल्याने धाडस करणे, एखादे काम हाती घेणे यांसाठी दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
वृश्चिक
नकारात्मक मानसिक वृत्ती टाळा असा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा
धनु
आपल्या कामात यश आणि आर्थिक लाभाची शक्यता श्रीगणेश वर्तवितात. आणखी वाचा
मकर
आज आपण धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांत मग्न राहाल. आणखी वाचा
कुंभ
नवे काम हाती घेऊ शकाल. श्रीगणेशाची आपणावर कृपा आहे. आणखी वाचा
मीन
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी आहे. आणखी वाचा