मेषकमी वेळात अधिक लाभ' या विचारात फसणार नाही याची दक्षता घ्या. कोर्ट- कचेरी प्रकरणात पडू नका. आणखी वाचा
वृषभघर आणि संतती संबंधी शुभ वार्ता आपणाला मिळतील. जुन्या, बालपणच्या मित्रांच्या भेटीने मनाला आनंद होईल. आणखी वाचा
मिथुनआजचा दिवस पूर्णतः अनुकूल आणि लाभदायक आहे. व्यवसायात वरिष्ठांची कृपादृष्टी असल्याने आपला प्रगतीचा मार्ग निर्विघ्न होईल. आणखी वाचा
कर्कवरिष्ठ अधिकार्यांशी उक्ती आणि कृती या दृष्टीने सांभाळून वागा. शारीरिक अस्वास्थ्य आणि मानसिक चिंता राहील. व्यापारात विघ्ने येतील. आणखी वाचा
सिंहआज संताप आणि वाचा यांवर संयम ठेवण्याचा सल्ला आहे. तब्बेतही सांभाळा. सरकार विरोधी घटनांपासून दूर राहा. मानसिक व्यग्रता राहील. आणखी वाचा
कन्यासकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे-पिणे व मनोरंजन यांत आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील. आणखी वाचा
तूळआज दृढ मनोबल आणि आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. गृहस्थी जीवनात सुख- शांती लाभेल. आणखी वाचा
वृश्चिकमानसिक दृष्ट्या हळवेपणा वाढेल. अभ्यास आणि करिअर या संबंधी विद्यार्थ्यांना यश मिळेल. आणखी वाचा
धनुआईची तब्बेत बिघडेल असे संकेत आहेत. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे. आणखी वाचा
मकरमहत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ विचार आणि स्थिरता यांना अग्रस्थान द्यावे. मित्र आणि प्रिय व्यक्तींच्या भेटीमुळे आनंद वाटेल. आणखी वाचा
कुंभमनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. खाण्या- पिण्यात संयम बाळगा. दुपारनंतर वैचारिक स्थिरता येईल. आणखी वाचा
मीनशारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहून उत्साही बनाल. नवीन कार्यारंभ करायला अनुकूल दिवस आहे. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात घालवाल. आणखी वाचा