शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

आजचे राशीभविष्य - १२ नोव्हेंबर २०२० - कन्येसाठी आनंदाचा अन् मिथुनसाठी चिंतेचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 09:07 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषलक्ष्मी प्रसन्न झाल्यास आर्थिक योजना पूर्ण होतील. व्यावसायिक क्षेत्रात कार्य घडेल. जनसंपर्क वाढेल. क्षेत्राबाहेरील लोकांशीपण संपर्क येईल. बौद्धिक कार्यात रुची वाढेल. जवळपासचे प्रवास घडतील.  आणखी वाचा

वृषभवैचारिक पातळीवर थोरपणा आणि गोड वाणी यांमुळे इतरांवर प्रभाव पडेल. तसेच त्यांच्याशी संबंधामध्ये सुसंवाद निर्माण होतील. बैठका, चर्चा यातही आपणाला यश मिळेल. आणखी वाचा

मिथुनआज मनाची स्थिती दोलायमान राहील असे श्रीगणेश सांगतात. मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आईविषयी अधिक भावनाशील राहाल. बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण वादविवाद टाळा. आणखी वाचा

कर्कभावांकडून आज लाभ होईल असे श्रीगणेशांचे सांगणे आहे. मित्रांची भेट आणि स्वकीयांचा सहवास याचा आनंद लाभेल. रम्य स्थळी प्रवासाला जाण्याची शक्यता. प्रत्येक कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आणखी वाचा

सिंहविविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. तरीही कुटुंबीयांसमवेत चांगले वातावरण राहील्याने आपली प्रसन्नता वाढेल. दूरस्थ व्यक्ती किंवा संस्था यांच्याबरोबरचे संबंध दृढ होतील की ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. आणखी वाचा

कन्याआजचा दिवस फारच आनंदात जाईल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही आणि प्रसन्न राहाल.  आणखी वाचा

तूळक्रोधावर नियंत्रण ठेवा. शक्यतो वाद टाळावेत. घरातील व्यक्तींशी एखाद्या विषयावर वादविवाद होतील. तब्बेत बिघडेल. विशेषतः डोळ्यांची निगा राखा. आणखी वाचा

वृश्चिकआजचा दिवस आप.णाला लाभदायक आणि शुभफल प्राप्तीचा ठरेल. सांसारिक सुख मिळेल. विवाहोत्सुकांना विवाहयोग आहेत. व्यवसायात विशेष लाभ होतील.  आणखी वाचा

धनुआजचा दिवस आपणाला शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. प्रत्येक कामात यश मिळेल. व्यापार विषयक योजना आखाल. दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

मकरश्रीगणेश आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी दर्शवितात. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्यविषयक कार्य व्यवस्थित पार पडेल. त्यासाठी नियोजन कराल.  आणखी वाचा

कुंभविचार आपणाला त्रास देतील. त्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. राग जास्त वाढणार नाही याचा संयम बाळगा. कोणत्याही प्रकारच्या अनैतिक कामांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.  आणखी वाचा

मीनआजच्या या दिवशी आपण मनोरंजन आणि आनंदात दंग राहाल. कलाकार, लेखक इत्यांदीना आपली प्रतिभा प्रकट करण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारीसाठी चांगली वेळ आहे.  आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष