शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

आजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 07:07 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषद्विधा मनःस्थितित दिवसाची सुरुवात होईल. इतरांशी वादग्रस्त व्यवहार सोडून समाधानकारक व्यवहार स्वीकाराल.  आणखी वाचा

वृषभदिवसाच्या प्रारंभी मानसिक आणि शारीरिक स्फूर्ती आणि आनंद मिळेल. सृजनशील आणि कलात्मक ताकत वाढेल. आणखी वाचा

मिथुनमन चिंताग्रस्त राहील आणि तब्बेतही ठीक राहणार नाही. कुटुंबीयांशी मतभेद होतील.  आणखी वाचा

कर्कस्त्री वर्गाकडून लाभ होण्याचे योग. प्रिय व्यक्तीची भेट होईल. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील.  आणखी वाचा

सिंहव्यापार धंदा करणार्यान्साठी आजच्या दिवशी लाभदायक व्यापार वाढेल. मित्र आणि परिवारासोबत आनंदात वेळ जाईल. आणखी वाचा

कन्याधार्मिकतेकडे वळाल. नोकरी- व्यवसायात कामाचा ताण वाढेल. परदेशगमनाच्या संधी उपलब्ध होतील. आणखी वाचा

तूळनव्या कार्यारंभास दिवस प्रतिकूल. कामाचा ताण राहील व मानसिक तणाव वाढेल. प्रवास फायदेशीर ठरणार नाही. आणखी वाचा

वृश्चिकआप्तांसह सामाजिक (सार्वजनिक) समारंभात सहभागी व्हाल. जवळ्चे प्रवास होतील. दुपारनंतर तब्बेत बिघडू शकेल. मानसिक अस्वास्थ्य अनुभवाल.  आणखी वाचा

धनुशारीरिक व मानसिक अस्वास्थ्य असले, तरीही तुम्ही अपूर्ण कामे पूर्ण कराल. आर्थिक नियोजन चांगले कराल. आणखी वाचा

मकरमधुरवाणीमुळे नवीन संबंध जोडाल. आर्थिक नियोजन चांगले कराल. पूर्ण दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

कुंभसरकारी आर्थिक कामांत यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होईल. घर, वाहन इत्यादी संबंधित काळजीपूर्वक वाटचाल करा. आणखी वाचा

मीनआनंद आणि उत्साह वाढेल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्याल. एखादे कार्य खंबीर मन आणि आत्मविश्वासाने पूर्ण कराल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष