शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 11 ऑगस्ट 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 07:50 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस?... जाणून घ्या

मेष 

आपली आत्मीयता अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल... आणखी वाचा

वृषभ

चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने स्फूर्ती आणि उत्साह अनुभवाल. हळवेपणा आणि काल्पनिकता यांच्या जगात वावराल... आणखी वाचा

मिथुन

श्रीगणेश म्हणतात की आज तुम्हाला कामात सफलता मिळेल फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून पूर्ण करू शकाल... आणखी वाचा

कर्क

शारीरिक व मानसिक सुख मिळेल. मित्र आणि स्वजन यांच्याबरोबर आजचा दिवस खूप आनंदात व उल्हासात जाईल असे श्रीगणेश सांगतात... आणखी वाचा

सिंह

चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वादविवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल... आणखी वाचा

कन्या

तन मनाच्या स्वस्थते बरोबर आजचा आनंदी दिवस तुम्हाला विविध लाभ मिळवून देईल... आणखी वाचा

तूळ

श्रीगणेश कृपेने आज तुमची कामे सहजतेने पूर्ण होतील. मान- सन्मानात वाढ होईल... आणखी वाचा

वृश्चिक

आळस, थकवा आणि चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. विशेषतः संततीकडूनच तुम्हाला चिंता लागेल... आणखी वाचा

धनु

अनैच्छिक घटना, आजारपण, राग यामुळे आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात... आणखी वाचा

मकर

कामाचा व्याप आणि मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांबरोबर आनंदात आजचा दिवस व्यतीत कराल... आणखी वाचा

कुंभ

श्रीगणेश म्हणतात की, आज आपल्याला कामात सफलता व यश मिळेल... आणखी वाचा

मीन

श्रीगणेश सांगतात की तुमच्या अंगी असलेली सृजनात्मकता बाहेर पडून तुम्ही साहित्य क्षेत्रात लेखन किंवा पठण कार्यात रूची घ्याल... आणखी वाचा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष