शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 10 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 07:46 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष

 

स्फूर्ती आणि उत्साहपूर्ण दिवसाची सुरुवात कराल. घरात मित्र आणि सगेसोयरे यांच्या येण्याजाण्याने आनंदाचे वातावरण राहील. अचानक भेट तुम्हाला खूश करेल. आर्थिक फायदा मिळण्याची ही शक्यता आहे... आणखी वाचा

वृषभ

आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय सांभाळून घ्या. कोणाबरोबर गैरसमज होण्याची शक्यता आहे. तब्येत खराब असल्यामुळे मन उदास बनेल. परिवारात स्नेह्यांचा विरोध मतभेद निर्माण करेल... आणखी वाचा

मिथुन 

सामाजिक, आर्थिक तसेच पारिवारिक क्षेत्रात लाभ होण्याचे संकेत. मित्रांकडून फायदाही होईल व त्यांच्यासाठी पैसेही खर्च होतील. जीवनसाथीच्या शोधात असाल तर त्यासाठी अनुकूल दिवस आहे... आणखी वाचा

कर्क

नोकरी व्यवसायात उच्च पदस्थांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती याची बातमी म्हणजे आश्चर्य वाटायला नको. कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर खूप जवळीक राहील... आणखी वाचा

सिंह 

आळस, थकवा कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारीमुळे अस्वस्थता अनुभवाल. नोकरी व्यवसायात विघ्न संतोषी लोकांमुळे प्रगतीत अडथळा येईल. वरिष्ठापासून दूर राहण्यातच शहाणपण आहे... आणखी वाचा

कन्या

मनावर संयम' हा आजच्या दिवसाचा मंत्र बनवा, असा सल्ला आहे. स्वभावांतील उग्रता कोणा बरोबर मतभेद करण्याची शक्यता आहे. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील. म्हणून जागरूक राहा... आणखी वाचा

तूळ 

रोजच्या कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून तुम्ही पार्टी, सिनेमा किंवा पर्यटन याची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. भिन्नलिंगी व्यक्ती किंवा प्रियतमा यांच्या सान्निध्यामुळे खूप आनंद होईल... आणखी वाचा

वृश्चिक

आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या मुलाखती रद्द झाल्याने निराश व क्रोधीत बनाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल. मातुल घराकडून काही बातमी मिळाल्याने मन व्यथित होईल... आणखी वाचा

धनु

संततीच्या अभ्यास आणि स्वास्थ्य याविषयीच्या चिंतेने मन कष्टी राहील. पोटाच्या तक्रारी सतावतील. कामातील अपयशाने तुम्ही निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवा. साहित्य, लेखन आणि कला या विषयी रूची वाढेल... आणखी वाचा

मकर 

उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल. कुटुंबातील सदस्या बरोबर पटणार नाही किंवा तक्रार होईल ज्यामुळे मन खिन्न होईल. वेळेवर भोजन आणि शांत झोप हे मिळणार नाहीत... आणखी वाचा

कुंभ

आज आपण चिंतामुक्त होऊन जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल. वाडवडील व मित्र यांच्याकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. स्नेहसंमेलन, प्रवासाच्या माध्यमातून स्वजनाबरोबर आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल... आणखी वाचा

मीन

आर्थिक नियोजन करण्यासाठी आज शुभ दिवस आहे. ठरविलेली कामे पूर्ण होतील. मिळकत वाढेल. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. उत्कृष्ट भोजन मिळेल. स्वास्थ्य ठीक राहील... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष