शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 10 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 07:41 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष

 

आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवण्याचा सल्ला आहे. शारीरिक आणि मानसिक शैथिल्य जाणवेल. अधिक कष्ट करूनही अल्प यश मिळेल. संततीची काळजी सतावेल. कामाच्या धावपळीमुळे घरातील व्यक्तींकडे कमी लक्ष द्याल... आणखी वाचा

वृषभ

आज कामासाठी खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास लाभेल. अपेक्षेप्रमाणे कामात यश मिळेल. माहेरहून लाभदायक वार्ता येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात यश मिळेल... आणखी वाचा

मिथुन 

नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने आज शुभ दिवस आहे. सरकार कडून लाभ होण्याची शक्यता. व्यवसाय धंद्यात वरिष्ठ अधिकार्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळेल. स्नेही वा शेजार्‍यांशी न जुळणार्‍या घटना घडल्या असतील त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील... आणखी वाचा

कर्क

आज नकारात्मक दृष्टिकोनातून व्यवहार करू नका असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. परिवारात वातावरण अनुकूल राहणार नाही... आणखी वाचा

सिंह

आज आपणात आत्मविश्वासाचे प्रमाण जास्त असेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घ्याल. वडील आणि वडील धार्‍यांकडून लाभ होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. बोलणे- वागणे दर्पयुक्त करू नका... आणखी वाचा

कन्या

आपल्या अहंपणाला झटका लागणार नाही अथवा कोणाशी भांडणतंटा होणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना आहे. शारीरिक थकवा आणि मानसिक चिंता राहील. मित्र आणि स्वकीयांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील... आणखी वाचा

तूळ

आजचा आपला दिवस शुभफलदायी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. मिळकतीत वृद्धी. मित्रांकडून फायदा होईल पण त्यांच्यासाठी खर्च ही होईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देण्याने तुम्ही रोमांचित बनाल... आणखी वाचा

वृश्चिक

आजचा दिवस आपणास शुभफलदायी आहे. नोकरी व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ अधिकारी आपल्यावर प्रसन्न असतील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीही होऊ शकते... आणखी वाचा

धनु 

आपणांस यात्रा- प्रवास स्थगित करण्याची सूचना देत आहेत. शरीरात थकवा जाणवेल. तब्बेतही यथातथाच राहील. मनात चिंता व व्याकुळता राहील. संतती विषयी काळजी वाटेल. व्यवसायात अडचणी येतील. दैव साथ देत नाही असे वाटेल... आणखी वाचा 

मकर 

आज अचानक पैसा खर्च होण्याचे योग आहेत. हा खर्च आजारपणावर, व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळे होऊ शकतो. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. क्रोध तसेच नकारात्मक विचारांवर संयम ठेवा... आणखी वाचा

कुंभ 

प्रणयासाठी आज अनुकूल दिवस आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलींची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजन व नवीन वस्त्रपरिधान करण्याचे आज योग आहेत... आणखी वाचा

मीन

आजचा दिवस आपल्याला शुभफलदायी आहे. आपले मनोबल आणि आत्मविश्वास दृढ बनेल. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात सुखशांती नांदेल. स्वभावातील तापटपणामुळे संयम ठेवण्याचा प्रयत्न करा... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष