शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
2
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
3
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
4
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
5
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
6
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
7
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
8
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
9
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
10
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
11
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
12
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
14
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
15
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
16
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
17
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
18
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
19
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

आजचे राशीभविष्य - 10 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 07:06 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषस्फूर्ती आणि उत्साहाचा अनुभव देणारा दिवसाचा प्रारंभ असेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा

वृषभधार्मिक कार्यावर खर्च होईल. स्वकीयांचा रियोग जाणवेल.दुपारनंतर काही अनुकूल घडेल. आणखी वाचा

मिथुनभविष्यात ज्चांच्याकडून लाभ होईल असे नवीन मित्र भेटतील. अपेक्षेपेक्षा जास्त धनलाभ होईल.  आणखी वाचा

कर्कआजच्या आपल्या दिवसाची सुरुवात शारीरिक व मानसिक व्यथा आणि अस्वस्थपणाची राहील. संताप जास्त झाल्याने इतरांचे मन दुखावे.  आणखी वाचा

सिंहया दोन्ही ठिकाणी महत्वाच्या विषयांवर चर्चा होतील. कामाचा व्याप वाढल्यामुजे स्वास्थ्य कमी राहील. दुपरानंतर स्वास्थ्य सुधारेल. आणखी वाचा

कन्याकोणाशी वाद होऊ नये यासाढी विचारपूर्वक बोला. तब्बेत यथातथाच राहील दुपारनंतर प्रवासाचे नियोजन कराल. आणखी वाचा

तूळआज सामाजिक आणि इतर क्षेत्रांत आपली प्रशंसा होईल. आवडला व्यक्तीच्या भेटीने मनाला आनंद वाटेल वैवाहिक जीवनात सुख आणि समाधान लाभेल. आणखी वाचा

वृश्चिकआज व्यवसाय किंवा व्यापारात मग्न राहाल. त्यापासून लाभ होईल. खूप लोकांची भेट झाल्याने विचारांची देवाण- घेवाण होईल.  आणखी वाचा

धनुकार्यातील अपयश मनात निराशा निर्माण करील आणि त्यामुळे संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्याने गोष्टी जास्त चिघळणार नाहीत. आणखी वाचा

मकरजलाशय, जमीन आणि मालमत्तेच्या दस्तएवजांपासून दूर राहा. मानसिक तणाव राहील. तब्बेतीकडे लक्ष दया आणि हट्टाने व्यवहार करू नका. आणखी वाचा

कुंभ इतरांचे बोलणे किंवा वागणे तुमचे मन दुखावेल. घर व जमिनीसंदर्भातील व्यवहार आज करू नका. आणखी वाचा

मीनमतभेद आणि तणाव निर्माण करणार्र्या घटना घडू नयेत यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबींतही जपून राहा. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष