शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 8 फेब्रुवारी २०१९

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 08:09 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं-8 क. 18 मि. पर्यंत जन्मलेली मुलं कुंभ राशीत असतील. त्यानंतर मुलं मीन राशीची असतील. रवि-गुरू शुभयोग, बुध-मंगळ शुभयोग यांचे परिणाम कार्यवर्तुळात सन्माननीय स्वरुपाचे ठरेल. कुंभ राशी ग, स आद्याक्षर. मीन राशी द, च आद्याक्षर

आजचं पंचांगशुक्रवार, दि. 8 फेब्रुवारी 2019- भारतीय सौर 19 माघ 1940- मिती माघ शुद्ध तृतीया, 10 क. 18 मि.- पूर्वा भाद्रपदा नक्षत्र 14 क. 58 मि., कुंभ चंद्र 08 क. 18 मि.- सूर्योदय 07 क. 12 मि., सूर्यास्त 06 क. 34 मि.- श्री गणेश जयंती

दिनविशेष1897- माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांचा जन्म1936- क्रिकेटपटू मनोहर हर्डिकर याचा जन्म1941- प्रसिद्ध गझल गायक जगजितसिंग यांचा जन्म1963- क्रिकेटपटू, माजी कप्तान महम्मद अझरुद्दीन याचा जन्म1995- नौदलाचे माजी सरसेनापती भास्करराव सोमण यांचे निधन1999- सैन्य दलप्रमुख कृष्णस्वामी सुंदरजी यांचे निधन1999- ज्येष्ठ समाजसेवक डॉ. इंदूताई पटवर्धन यांचे निधन 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष