शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, ७ मे २०२२: नोकरीत प्रगती, विविध मार्गांनी धनप्राप्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 07:28 IST

Today's horoscope, May 7, 2022: कसा असेल तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या...

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १७,१९४४. तिथी- वैशाख शुक्ल षष्ठी (दुपारी २.५७ वाजेपर्यंत) श्री शालिवाहन शके १९४४. शुभकृत् नाम संवत्सर, नक्षत्र- दुपारी १२.१८ वाजेपर्यंत पुनर्वसू. त्यानंतर पुष्य. रास- कर्क. आज- चांगला दिवस. श्री नृसिंह नवरात्र प्रारंभ. राहू काळ- सकाळी ९ ते १०.१३० (राहू काळात महत्वाची कामे टाळा)

मेष-नोकरीत बदल होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होतील. नवीन नोकरीच्या संधी सोधत असाल तर यश मिळेल. घरी पाहुण्या रावळ्यांची लगबग राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. 

वृषभ-विविध प्रकारचे लाभ होतील. भाऊ-बहिण यांच्या भेटी होतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. काहींना कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. मोठी गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. बाजारपेठेचे अंदाज चुकू शकतात. घरात तणाव राहील. 

मिथुन-धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. आपल्या अनेक अडचणी दूर होतील. इतरांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. महत्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत सामान्य स्थिती राहील. जीवनसाथी साथ देईल. 

सिंह-महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. थोडेसे संयमाने वागणे आवश्यक आहे. प्रवासात दगदग होईल. जीवनसाथीशी वाद टाळणे योग्य राहील. मुलांशी संवाद साधा. त्यांना समजून घ्या. नोकरीत कामाचा ताण राहील. 

कन्या-धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. विविध प्रकारचे धनलाभ होतील. काहींना भेटवस्तू मिळतील. उत्तम प्रवास झाल्याने आनंद वाटेल. महत्वाच्या कामात यश मिळेल. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळले पाहिजे. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. 

तूळ-घरी पाहुण्या रावळ्यांचा वावर राहील. मुलांशी संवाद साधा. त्यांच्याशी वाद होतील असे मुद्दे उकरुन काढू नका. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यात आपण व्यस्त राहाल. कामगिरीची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. एखाद्या गोष्टीची काळजी वाटेल. 

वृश्चिक-महत्वाच्या कामात सफलता मिळेल. अडचणी दूर होतील. भाग्याचे पाठबळ मिळेल. मुलांच्या यशाची वार्ता कानावर पडेल. नोकरीत कामाचा ताण राहील. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. काहींना मानसन्मान, प्रसिद्धी मिळेल. 

धनू-अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. महत्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. प्रवास शक्यतो टाळा. वाहने जपून चालवा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. घरातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. 

मकर-जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. अडचणींतून मार्घ निघेल. मनात सकारात्मक विचार राहतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात सफलता मिळेल. भावंडांच्या भेटी होतील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. सहकारी मदत करतील. 

कुंभ-आर्थिक आवक मनासारखी राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईळ. मनासारखे सौदे जुळून येतील. दगदग होईल अशी कामे करु नका. तब्येतीची काळजी घ्या. आराम करणे आवश्यक आहे. 

मीन-नोकरीत प्रगती होईल. मुलांच्या यशाची वार्ता कानावर पडेल. महत्वाच्या कामात यश मिळेल. चांगल्या बातम्या कळतील. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. आर्थिक आवक सामान्य राहील. जोडीदार चांगली साथ देईल. 

- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्य